राज्याच्या मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांचा नातेवाईक असल्याची बतावणी करीत वेगवेगळी अमिषे दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्या गजानन पालवे विरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात आणखीही गुन्हे दाखल होत आहे. त्यामुळे त्याला नौपाडा पोलीस पुन्हा ताब्यात घेणार आहेत. ...
उच्च दाब क्षमतेच्या मुख्य वीज वाहिनीच्या खालूनचे गेलेली दुसरी वीज वाहिनीची तार तुटून ती खासगी बसवर पडल्याने वीज प्रवाहाने आगी लागून एकापाठोपाठ तीन बसेस जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर दूरदर्शन टॉवरजवळ घडली.तीन्ही बसेसमध्ये ...
ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या ‘समृद्ध जीवन’चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या पत्नी वैशाली मोतेवार (वय ४३) यांना राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) पथकाने अखेर शनिवारी अटक केली ...