अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास असलेल्या चुलतभावाला होत असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करणाऱ्या भावावर तिघा संशयितांनी धारदार हत्याराने वार केल्याची घटना रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास प्रिसिजन आॅटो कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली़ यामध्ये गंभी ...
राजुरी येथील एटीएम पळविणाºया टोळीविरोधात बीड पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अवघ्या दहा दिवसांत प्रस्ताव तयार करुन तो महानिरीक्षकांकडे पाठविला होता. सोमवारी त्यास मंजुरी मिळाली. ...
लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) नामक तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणारा माथेफिरू रोहित मनोहर हेमनानी (वय २१) अद्याप फरारच आहे. त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत आहेत. दुसरीकडे सानिकाची प्रकृती चिंताजनक असून ...
मलानकारा आॅर्थोडोक्स सिरीयन चर्चच्या चार धर्मगुरुंविरुद्ध केरळ पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा सोमवारी दाखल केला. या चर्चच्या पाच धर्मगुरुंवर महिलेचे लैंगिक शोषण करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप होता. ...
किरकोळ कारणावरून २६ वर्षाच्या तरुणावर लोखंडी गज व काचेच्या बाटल्यांनी वार करून जखमी केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर चाकण पॉकीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली. ...
कार विक्री प्रकरणात साडे पाच लाखांचा गंडा घालणाऱ्या गजानन पालवे याला नौपाडा पोलिसांनी सराफाची १९ लाखांना फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. राज्याच्या मंत्रि पंकजा मुंडे - पालवे यांचा नातेवाईक असल्याची बतावणी करीत त्याने आणखीही अनेकांची फसवणूक केली. ...