लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

शिवसेना नगरसेवकाची मनसे महिला विभाग अध्यक्षाच्या पतीला मारहाण - Marathi News | Shiv Sena corporator's MNS woman's husband beat up husband | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना नगरसेवकाची मनसे महिला विभाग अध्यक्षाच्या पतीला मारहाण

महात्मा फुले पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद ...

इस्राईल तरुणीच्या मृत्यूचे गूढ एका वर्षाने उलगडले  - Marathi News | Israel explores the mystery of the death of a woman in a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इस्राईल तरुणीच्या मृत्यूचे गूढ एका वर्षाने उलगडले 

व्हिसेरा अहवालानंतर प्रियकरावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल  ...

Burari Death : 11 पाईप, 11 खिडक्या आणि 11 मृतदेह; फक्त योगायोग की नियोजन? - Marathi News | burari deaths 11 pipes 11 angles 11 windows and 11 people dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Burari Death : 11 पाईप, 11 खिडक्या आणि 11 मृतदेह; फक्त योगायोग की नियोजन?

11 फॅक्टरचा पोलिसांकडून शोध सुरू ...

दिघीत माजी नगरसेवकाच्या पुतण्याचा खून  - Marathi News | murder of NCP's ex-cousin at dighi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिघीत माजी नगरसेवकाच्या पुतण्याचा खून 

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक घनश्याम खेडकर यांच्या पुतण्याचा खून झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. ...

नागपुरात २६ लाखांहून अधिक किंमतीची ब्राऊन शुगर व अन्य सामान जप्त - Marathi News | Over 26 lakh bags of brown sugar and other belongings were seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २६ लाखांहून अधिक किंमतीची ब्राऊन शुगर व अन्य सामान जप्त

शहरात सोमवारी पोलिसांनी सापळा रचून एका महिलेला अटक केली व तिच्याजवळील ब्राऊन शुगरसह मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम व अन्य सामान जप्त केले. ...

आरटीओ कर्मचारी म्हणून सांगितलं आणि रिक्षाच पळवली  - Marathi News | they told themselves as RTO employee and stolen autorickshaw | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरटीओ कर्मचारी म्हणून सांगितलं आणि रिक्षाच पळवली 

आम्ही आरटीओ कर्मचारी आहोत, तुमच्या  रिक्षाची तपासणी करायची आहे, असे सांगत रिक्षाच पळवल्याची घटना पुण्यातीलभोसरी येथे घडली आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात कृष्णा ओव्हाळ (वय २७, रा. काठोडा, बीड) यांनी फिर्याद दिली आहे.  ...

नागपुरात प्रेमप्रकरणातून तरुणीवर हल्ला चढवणारा माथेफिरू गजाआड - Marathi News | Psycho attacker arrested in Nagpur, Love affair case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रेमप्रकरणातून तरुणीवर हल्ला चढवणारा माथेफिरू गजाआड

लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) नामक तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणारा माथेफिरू रोहित मनोहर हेमनानी (वय २१) याला बजाजनगर पोलिसांनी अखेर अटक केली. ...

Burari Deaths : दिल्ली मृत्यूकांडाला नवं वळण, मृत वडिलांचं म्हणणं मुलगा डायरीत लिहायचा - Marathi News | burari diary notings explain the inexplicable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Burari Deaths : दिल्ली मृत्यूकांडाला नवं वळण, मृत वडिलांचं म्हणणं मुलगा डायरीत लिहायचा

दिल्लीच्या बुरारी भागातील संतनगरमधील एकाच कुटुंबातील ११ जणांच्या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली असताना या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. ...