महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा सोमवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या गळाला लागला. त्याच्याकडून तब्बल ६ लाख ४३ हजार ५०० रुपये किमतीचे १५९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ...
भोर तालुक्यातील निगुडघर येथे जेवायला आलेल्या पुण्यातील दोन गटांत झालेल्या बाचाबाचीतून गाडीच्या काचा फोडून एकाला धारदार शस्त्राने गंभीर जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी भोर पोलिसांनी ६ पैकी ४ आरोपींना अटक केली. ...
पीडित मुली आणि त्यांच्या वडिलांना कोर्टकचेरी व बदनामीची भीती दाखवून एका विकृत तरु णाच्या बचावासाठी दस्तूरखुद्द पोलीस यंत्रणाच सरसावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.९) तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात उघडकीस आला. ...
संत कबीरनगरमध्ये जागेच्या वादातून बळजबरीने घरात घुसून एकाचा मारहाण करून खून केल्यानंतर फरार झालेल्या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली़ या चारही संशयितांची परिसरातील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी (दि़९) संत कबीरनगर, गौतम ...
अभ्यंकरनगर क्रीडा मैदानावरील महापालिका सभागृहावर काही लोकांनी अवैध कब्जा क रून सभागृहाला कुलूप ठोकले आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी पदाधिकारी, आयुुक्त, सहायक आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ...
नाशिकरोड बसस्थानकाजवळील मोकळ्या जागेत जुगार खेळणाºया तिघा संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि़८) दुपारी ताब्यात घेतले आहे. या तिघांवरही मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
क्रिकेट सट्ट्याची वसुली करण्यासाठी चंद्रपुरातील बुकींसोबत नागपुरात आलेला पीएसआय दिलीप मारुती लोखंडे (वय ३२) याला नागपुरात अटक झाल्याचे कळताच चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी निलंबित केले. दरम्यान, प्रतापनगर पोलिसांनी त्याला आणि त्याचे साथी ...
कुख्यात गुंड डल्लू सरदार ऊर्फ नरेंद्रसिंग नानकसिंग दिगवा याच्या आॅटो डीलच्या कार्यालयातील जुगार अड्ड्यावर सोमवारी दुपारी पाचपावली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी १८०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करून डल्लू सरदार, हरदीपसिंग सैनी, बलदेवस ...