लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

चोरीच्या मोहाने गाठला कोठडीचा रस्ता, वृद्धेच्या लुटीचे गूढ उलगडले - Marathi News |  The road to the stolen reach of theft, and the mystery of the robbery of the elderly unraveled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोरीच्या मोहाने गाठला कोठडीचा रस्ता, वृद्धेच्या लुटीचे गूढ उलगडले

हाती लाखोंचे घबाड लागले. ते पाहून चोराची नियत फिरली. एरवी एका चोरीनंतर सहा महिने पसार होणाऱ्या या चोराने जास्तीच्या मोहात पुन्हा त्याच ठिकाणी चोरीसाठी सावजाचा शोध सुरू केला; आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचा प्रकार पायधुनीत उघडकीस आला. ...

गांजा, चरसचा साठा जप्त - Marathi News |  Hemp, grazing stock, seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गांजा, चरसचा साठा जप्त

अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका अट्टल तस्कराला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार किलो गांजा आणि तीन किलो चरस जप्त करण्यात आले आहे. ...

बँक खात्यात चुकून जमा पैशांवर डल्ला - Marathi News | Inaccurate deposit in bank account | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बँक खात्यात चुकून जमा पैशांवर डल्ला

बँक खात्यात चुकून जमा झालेल्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या गणेश बयनेत (२५, रा. साठेनगर, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. ...

घरफोडी करणाऱ्या चौकडीवर गुन्हा - Marathi News |  Crime against the burglary quartet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरफोडी करणाऱ्या चौकडीवर गुन्हा

शहर गुन्हे अन्वेषण विभागाने उल्हासनगर परिसरात घरफोडी करणाºया चौकडीचा पर्दाफाश केला. त्यापैकी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १४ लाखांचे दागिने हस्तगत केले. ...

गोडाउनमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, एक ठार तर एक गंभीर जखमी - Marathi News |  A huge explosion in the cylinder in Godown, one killed and one seriously injured | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गोडाउनमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, एक ठार तर एक गंभीर जखमी

येथील अवधनगर मधील बाबूभाईच्या भंगार गोडाऊनमध्ये आॅक्सिजन सिलिंडरच्या झालेल्या भीषण स्फोटमध्ये हजारी राम सुरत मौर्या (अंदाजे ३५ वर्षे) हा जागीच ठार तर छोटू हा गंभीर जखमी झाला ...

इंजिनिअरिंगचे विद्यार्थी दुचाकीचोर, विमानतळ पोलिसांची कारवाई - Marathi News |  The students of engineering students, wheelchairs, airport police action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंजिनिअरिंगचे विद्यार्थी दुचाकीचोर, विमानतळ पोलिसांची कारवाई

मौजमजेसाठी दुचाकी वाहनांची शिताफीने चोरी करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या ६ विद्यार्थ्यांना विमानतळ पोलिसांनी नुकतीच अटक केली. शहर व इतर ठिकाणी केलेल्या विविध ७ वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील १८ दुचाकी विमानतळ पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. ...

समृद्ध जीवनची मालमत्ता खेरदी-विक्री : वैशाली मोतेवार घ्यायच्या निर्णय - Marathi News | Vaishali Motewara Decision Making | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समृद्ध जीवनची मालमत्ता खेरदी-विक्री : वैशाली मोतेवार घ्यायच्या निर्णय

समृद्ध जीवन समूहातील मालमत्ता खेरदी-विक्रीचे निर्णय कंपनीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांची पत्नी वैशाली मोतेवार घेत. कंपीनीच्या आत्तापर्यंत ३६५ मालमत्ता तपासात निष्पन्न झाल्या आहेत. त्याच्या चौकशीसाठी वैशाली यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा युक्तिवाद ...

तिघांना अटक : डोक्यात दगड घालून खून - Marathi News |  Three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिघांना अटक : डोक्यात दगड घालून खून

मित्रांच्या पत्नीला शिवीगाळ करीत असल्याच्या रागातून तीन मित्रांनी एका मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला़ याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी १२ तासांच्या आत तिघांना अटक केली आहे. ...