सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान
गुन्हा, मराठी बातम्या FOLLOW Crime, Latest Marathi News
गल्लीमध्ये जोरात गाडी चालविल्याच्या रागातून दोन सख्या भावांना चाकूने भोसकून जखमी केले. हा प्रकार थेरगाव येथे मंगळवारी रात्री नऊ वाजता घडला. ...
मित्र, मैत्रिणीबरोबर हॉटेलमध्ये फ्रेंडशिप डे साजरा करत असताना शेजारच्या टेबलावरुन कॉमेंटवरुन झालेल्या वादावादीत एका तरुणाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून हवेत चार गोळ्या झाडल्या़. ...
संदीप अवस्थी यांनी याबाबत कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे. ...
मालेगाव : नाशिक जिल्ह्यातून हद्दपार केलेले असतानाही तीन वेगवेगळ्या ठिकाणी धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करणाºया अमीनखान तालीबखान यास एकूण पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...
याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण कळलेले नाही ...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फिरत्या शौचालय गाडीतील चौदा लोखंडी दरवाजे चोरून नेले आहेत. ...
टिळक नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून महिला १०० टक्के भाजली होती ...
लग्नानंतर तो तिला ब्लू फिल्म दाखवत असत. मात्र, तिला हे पाहणे आवडत नव्हते... ...