शहर गुन्हे अन्वेषण विभागाने उल्हासनगर परिसरात घरफोडी करणाºया चौकडीचा पर्दाफाश केला. त्यापैकी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १४ लाखांचे दागिने हस्तगत केले. ...
येथील अवधनगर मधील बाबूभाईच्या भंगार गोडाऊनमध्ये आॅक्सिजन सिलिंडरच्या झालेल्या भीषण स्फोटमध्ये हजारी राम सुरत मौर्या (अंदाजे ३५ वर्षे) हा जागीच ठार तर छोटू हा गंभीर जखमी झाला ...
मौजमजेसाठी दुचाकी वाहनांची शिताफीने चोरी करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या ६ विद्यार्थ्यांना विमानतळ पोलिसांनी नुकतीच अटक केली. शहर व इतर ठिकाणी केलेल्या विविध ७ वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील १८ दुचाकी विमानतळ पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. ...
समृद्ध जीवन समूहातील मालमत्ता खेरदी-विक्रीचे निर्णय कंपनीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांची पत्नी वैशाली मोतेवार घेत. कंपीनीच्या आत्तापर्यंत ३६५ मालमत्ता तपासात निष्पन्न झाल्या आहेत. त्याच्या चौकशीसाठी वैशाली यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा युक्तिवाद ...
मित्रांच्या पत्नीला शिवीगाळ करीत असल्याच्या रागातून तीन मित्रांनी एका मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला़ याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी १२ तासांच्या आत तिघांना अटक केली आहे. ...
महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा सोमवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या गळाला लागला. त्याच्याकडून तब्बल ६ लाख ४३ हजार ५०० रुपये किमतीचे १५९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ...
भोर तालुक्यातील निगुडघर येथे जेवायला आलेल्या पुण्यातील दोन गटांत झालेल्या बाचाबाचीतून गाडीच्या काचा फोडून एकाला धारदार शस्त्राने गंभीर जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी भोर पोलिसांनी ६ पैकी ४ आरोपींना अटक केली. ...
पीडित मुली आणि त्यांच्या वडिलांना कोर्टकचेरी व बदनामीची भीती दाखवून एका विकृत तरु णाच्या बचावासाठी दस्तूरखुद्द पोलीस यंत्रणाच सरसावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.९) तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात उघडकीस आला. ...