लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

ठाण्यात आजारपणाला कंटाळून सातव्या मजल्यावरुन उडी घेत वृद्धाची आत्महत्या - Marathi News | Aged senior suicides taking a plunge from the seventh floor in the Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आजारपणाला कंटाळून सातव्या मजल्यावरुन उडी घेत वृद्धाची आत्महत्या

एकाकीपणा आणि आजारपणाला कंटाळलेल्या दशरथ मांजरेकर या वृद्धाने सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ...

ठाण्यातून रिक्षाचे टायर चोरणाऱ्या दुकलीला अटक: ५ गुन्हे उघड - Marathi News | Duo arrested from Thane, Rickshaw tires theft: 5 crime detect | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातून रिक्षाचे टायर चोरणाऱ्या दुकलीला अटक: ५ गुन्हे उघड

ठाण्याच्या निर्जन भागात उभ्या असलेल्या रिक्षाचे टायर भल्या पहाटे चोरी करणाºया सलमान बर्डी आणि तन्वीर सिद्धीकी या भिवंडीतील दुकलीला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षासह १३ टायरही त्यांच्याकडून जप्त केले आहेत. ...

दिल्लीच्या ठगबाजाची केंद्र सरकारकडून कंत्राट मिळवून देण्याची थाप - Marathi News | Delhi base thug cheated to get the contract from Central Government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्लीच्या ठगबाजाची केंद्र सरकारकडून कंत्राट मिळवून देण्याची थाप

केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांतर्गत लाखोंच्या कामाचे कंत्राट देण्याची थाप मारून दिल्लीच्या ठगबाजांनी एका स्थानिक व्यापाऱ्याला तीन लाखांचा गंडा घातला. ...

टॅक्सीचालक चालवत होता वाहनचोरीची टोळी; पोलिसांनी केला 'मीटर डाऊन' - Marathi News | A taxi driver was driving a vehicle; Police say 'meter down' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॅक्सीचालक चालवत होता वाहनचोरीची टोळी; पोलिसांनी केला 'मीटर डाऊन'

खादिम याच्यावर जवळपास २९ गुन्हे दाखल  ...

दुर्मीळ स्टार कासवांची विक्री: आणखी एकाला अटक - Marathi News | Smuggling of star tortoise : Another person arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्मीळ स्टार कासवांची विक्री: आणखी एकाला अटक

धार्मिक विधीमध्ये शुभ मानल्या जाणाऱ्या दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करणा-या तिघांच्या अटकेनंतर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून तानाजी कळंत्रे या चौथ्या आरोपीलाही ठाणे वनविभागाने अटक केली. ...

नागपुरात  तपास यंत्रणेतील एएसआयविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | FIR registered against the ASI in the investigation agency of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  तपास यंत्रणेतील एएसआयविरुद्ध गुन्हा दाखल

सुरक्षा दलात काम करणाऱ्या एका तरुणीला नोकरी तसेच लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या तपास यंत्रणेतील एका एएसआयविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

बिल्डरांवर सरसकट फौजदारी कारवाई नको, मुख्यमंत्र्यांना देणार पत्र - Marathi News | no direct criminal action on builders , the letter to Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिल्डरांवर सरसकट फौजदारी कारवाई नको, मुख्यमंत्र्यांना देणार पत्र

पोलिसांनी संबंधित घटनेला बांधकाम व्यावसायिक कितपत जबाबदार आहे, याची खातरजमा करुनच फौजदारी अथवा दिवाणी कायद्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे.... ...

पालखी साेहळ्यात चाेरट्यांचा धुमाकूळ, तीन लाखांचे दागिने केले लंपास - Marathi News | gold chains stolen at palkhi sohala in hadapsar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालखी साेहळ्यात चाेरट्यांचा धुमाकूळ, तीन लाखांचे दागिने केले लंपास

पालखी साेहळ्यामध्ये गर्दीचा फायदा उठवत चाेरट्यांनी महिलांना लक्ष केले. हडपसरमध्ये चाेरट्यांनी महिलांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र व चेन लांबविल्या. ...