जवळपास २0 वर्षांपासून एके ५६ सारखे घातक शस्त्र बाळगून असलेल्या आरोपींनी त्याचा वापर कधी आणि कुणाला संपवण्यासाठी केला, या महत्त्वाच्या मुद्यावरच पोलीस यंत्रणा संभ्रमात आहे. ...
शिरष्णे (ता. बारामती) येथे सोमवारी (दि. ९) आठच्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांवरही संतप्त जमावाने दगडफेक केली. ...
रेल्वेतील महिला प्रवाशाचा मोबाइल चोरून पळालेल्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाने तत्काळ अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी तुर्भे रेल्वेस्थानकात हा प्रकार घडला. ...
गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पोलीस पथकाने जरीपटक्यात एका गुंडाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मंगळवारी सायंकाळी एक देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. मोहम्मद मुब्बशीर शेख शब्बीर (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. तो जरीपटक्यातील कमर कॉलनीत, जावेद नाम ...
गेल्या काही महिन्यांमध्ये जालना शहर व जिल्ह्यात अनेकजण वाढदिवस साजरा करताना केककापण्यासाठी थेट तलवार, खंजीरचा उपयोग करत असल्याचे दिसून आले. या सदंर्भात पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या कडेही बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी स्थानिक गु ...
सातारा जिल्ह्यातील पोलीस दलाला सध्या सर्वाधिक कामाला लावलंय सायबर क्राईमनं. २०१४ मध्ये पोलिसांडून आलेल्या तक्रारींच्या तीनशेपट तक्रारी सध्या येताहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सुमारे सातशे तक्रारी ...
सटाणा : श्रीपुरवडे येथील त्या गरीब घरातील युवतीची छेडछाड करणारा विकृत व त्याला पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट पोलीस यंत्रणेबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मंगळवारी खडबडून जागे झाले. अखेर पोलिसांनी त्या पीडित युवतींच्या घरी जाऊन व ...