लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

पुन्हा मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न  - Marathi News | Again a woman tried suicide for the woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुन्हा मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

सावकाराच्या जाचाला कंटाळून, सरकारकडून दाद न मिळाल्याने उस्मानाबादमधील महिलेने घेतला असा निर्णय  ...

भरधाव कार थेट वाहतुक पोलिसाच्या अंगावर :बिबवेवाडीतील घटना - Marathi News | Car dashed traffic police at Bibvewadi, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कार थेट वाहतुक पोलिसाच्या अंगावर :बिबवेवाडीतील घटना

वाहतुकीचे नियमन करत असताना भरधाव कारने थेट पोलिसाला उडवल्याची घटना पुण्यातील बिबवेवाडी भागात घडली आहे. बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली ...

जळगाव मनपा निवडणूक : काँग्रेसच्या उमेदवारावर पोलिसात गुन्हा - Marathi News | Jalgaon municipal elections: a crime in the police on the candidate of the Congress | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव मनपा निवडणूक : काँग्रेसच्या उमेदवारावर पोलिसात गुन्हा

मालमत्तेचे केले विद्रुपीकरण ...

अपहरण करून मुलीचा विनयभंग - Marathi News | girl kidnapped and molested in chikhali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहरण करून मुलीचा विनयभंग

अपहरण करुन मुलीचा विनयभंग केल्याची घटना चिखली येथे घडली अाहे. याप्रकरणी अाराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ...

विदर्भातील आठ संस्थांना भूदान जमिनीची खिरापत - Marathi News | Bhadon landslide for eight institutes in Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भातील आठ संस्थांना भूदान जमिनीची खिरापत

भूदान चळवळीत आचार्य विनोबा भावे यांना मिळालेल्या भूदानापैकी २०.८ हेक्टर जमीन भूदान यज्ञ मंडळाने नियमांना बगल देत चक्क विदर्भातील आठ शैक्षणिक संस्थांना बहाल केली. ...

सासरच्यांनी घरफोडी केल्याची विवाहितेची तक्रार - Marathi News |  Complaint about the marriage of his father-in-law | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सासरच्यांनी घरफोडी केल्याची विवाहितेची तक्रार

पती व सासरच्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप, दुचाकी व न्यायालयीन दाव्याची कागदपत्रे असा सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगरमध्ये घडली़ ...

विवाहिता आत्महत्या; मावसभावावर गुन्हा दाखल - Marathi News | Marriage Suicide; Filed under the FIR | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहिता आत्महत्या; मावसभावावर गुन्हा दाखल

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मावस बहिणीस लग्नापूर्वीच्या प्रेम संबंधाविषयी सासरच्या लोकांना सांगेन असा दम देत विवाहीत मावस बहिणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भूखंड माफियांवर आणखी एक गुन्हा - Marathi News | Another crime over land mafia | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भूखंड माफियांवर आणखी एक गुन्हा

लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड हडपणाऱ्या राकेश यादव टोळीवर आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात भूखंड खरेदीत साक्षीदार म्हणून भूमिका वठविणाºया दोघांना अटक करण्यात आली आहे. ...