लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

सावधान! घरकाम करायला बाई ठेवताय?; चोरट्या बाईच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या  - Marathi News | Beware if you are keeping maid; arrested maid thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! घरकाम करायला बाई ठेवताय?; चोरट्या बाईच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

नोकराने केला विश्वासघात; लाखोंचा लावला होता चुना  ...

अ‍ॅम्बी व्हॅलीतील बलात्कार प्रकरणात सुरक्षारक्षकाला १० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | 10 years in prison for rape in Ambi Valley | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅम्बी व्हॅलीतील बलात्कार प्रकरणात सुरक्षारक्षकाला १० वर्षे सक्तमजुरी

व्हाईस रेकॉर्डिंग वरून आरोपीला जाळ्यात  ...

बाल बाल बच गई मैं !... दोन आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे वाचला महिलेचा जीव - Marathi News | two RPF jawans survived the lady | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाल बाल बच गई मैं !... दोन आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे वाचला महिलेचा जीव

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांवरील चित्तथरारक घटना  ...

तब्ब्ल १५ वर्षानंतर कुख्यात गुंड छोटा राजनच्या हस्तकाला अटक - Marathi News | After 15 years, the aid of the underworld gangster Chhota Rajan was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्ब्ल १५ वर्षानंतर कुख्यात गुंड छोटा राजनच्या हस्तकाला अटक

गेली कित्येक वर्षापासून तो बेळगावमध्ये ओळख बदलून रहात होता  ...

नागपुरातील तहसीलदाराच्या कक्षात शिरस्तेदाराला मारहाण - Marathi News | Manhandling to bench clerk in Tahsildar's cabin in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील तहसीलदाराच्या कक्षात शिरस्तेदाराला मारहाण

प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची भावना झाल्याने संतप्त झालेल्या एका आरोपीने तहसीलदाराच्या कक्षात नझूलच्या शिरस्तेदाराला मारहाण केली. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता घडलेल्या या घटनेने प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती. ...

पत्नीला घरातून हाकलून दिल्याच्या कारणावरुन मद्यपी मुलाची आईला मारहाण - Marathi News | drunken boy was beaten to mother due to family matter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला घरातून हाकलून दिल्याच्या कारणावरुन मद्यपी मुलाची आईला मारहाण

मद्यपी मुलाने आपल्या आईने पत्नीस घरातून हाकलून दिले, या कारणावरून शिवीगाळ करत तिला मारहाण केल्याची घटना घडली.  ...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक - Marathi News | Rape on women by marrige attraction, accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

तुझा पती तुला सोडून गेला असून आता माझ्यााशिवाय तुला कोणी नाही असे म्हणून पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग केला. ...

ठाण्यात २० लाखांच्या इफेड्रीनसह एकाला अटक: ठाणे गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News |  Thane crime branch arrests one person with Rs 20 lakh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात २० लाखांच्या इफेड्रीनसह एकाला अटक: ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

सुडो इफेड्रीनच्या तस्करीसाठी ठाण्यात आलेल्या प्रविण पवार याच्याकडून २० लाखांचे इफेड्रीन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ च्या पथकाने सोमवारी रात्री हस्तगत केले. त्याच्या साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...