शहरात आणण्यासाठी रेल्वे स्थानक रस्त्यावर ठेवलेला सात लाख ७६ हजार रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ...
निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी १४ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी मानमोडे यांच्यासह १५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
रस्ता अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोषी मनपा उद्यान विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे उद्यान विभागातील अधिकारी व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. ...
सावंतवाडी तालुक्यातील एका गावात भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चक्क सख्ख्या भावानेच बहिणीवर अत्याचार केले असून, बहीण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. ...