लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

धक्कादायक! जालन्यात निवासी क्रीडा संस्थेत व्यवस्थापकाकडूनच मुलींचे लैंगिक शोषण! - Marathi News | Shocking! Girls sexually abused by the manager at a residential sports academy in Jalna! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! जालन्यात निवासी क्रीडा संस्थेत व्यवस्थापकाकडूनच मुलींचे लैंगिक शोषण!

सीसीटीव्ही नसलेल्या भागात नेऊन मुलींचे शोषण; जालन्यात क्रीडा प्रबोधिनीचा व्यवस्थापक अटकेत, पीडित मुलींच्या तक्रारीनंतर प्रकरण समोर ...

कला केंद्रातील गोळीबार प्रकरण: अटकेत असलेल्या चौघा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत - Marathi News | pune news art Center shooting case: Four arrested accused sent to judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कला केंद्रातील गोळीबार प्रकरण: अटकेत असलेल्या चौघा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत

आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्यासह गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि रघुनाथ आव्हाड या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. ...

"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं... - Marathi News | Husband kills wife in Andhra Pradesh over police complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

कोंथमुरुच्या उषाराणीचं १० वर्षापूर्वी गिड्डुगुटुरच्या वेमागिरी माणिक्यमसोबत लग्न झाले होते. वेमागिरीने आयुष्यभर पत्नीची साथ देण्याचं वचन दिले होते. ...

Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द?, काय आहे 'हे' संपूर्ण प्रकरण - Marathi News | Nimisha Priya's death sentence overturned, says Indian Grand Mufti Muslaiyar's office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द? काय आहे 'हे' संपूर्ण प्रकरण

Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र यासंदर्भात भारत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ...

भामट्यांना बँक खाते पुरविणारा जाळ्यात; संशयित खात्याविरुद्ध भारतात १०६ गुन्हे दाखल - Marathi News | bank account provider to scammers caught 106 cases registered in India against suspected accounts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भामट्यांना बँक खाते पुरविणारा जाळ्यात; संशयित खात्याविरुद्ध भारतात १०६ गुन्हे दाखल

तो ठाण्याच्या कशेळी येथील रहिवासी आहे. ...

हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले... - Marathi News | IT engineer commits suicide by jumping from building in Hinjewadi, leaves a note... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

हिंजवडी फेज एक येथील ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका २३ वर्षीय अभियंता तरुणाने आत्महत्या केली. ...

Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार! - Marathi News | Mumbai Crime: 32-Year-Old Woman Shot In Hand While Grocery Shopping In Dharavi, Case Filed Against Unknown Assailant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

Dharavi Shot: धारावी येथील ९० फिट रोडवर रविवारी ही घटना घडली. ...

‘तू दहशतवादी आहेस’ असे म्हणत अफगाणिस्तानमधील व्यापाऱ्यावर हल्ला - Marathi News | Businessman in Afghanistan attacked, saying 'you are a terrorist' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तू दहशतवादी आहेस’ असे म्हणत अफगाणिस्तानमधील व्यापाऱ्यावर हल्ला

नागपूर: अफगाणिस्तानच्या एका व्यापाऱ्यावर दहशतवादी असल्याच्या आरोप करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...