लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...   - Marathi News | Intern doctors clashed with each other in the delivery room while a pregnant woman was giving birth, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील शहडोल जिल्ह्यातील बिरसा मुंडा शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रसुतीगृहामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक गर्भवती प्रसुती वेदनांनी कळवळत असताना असतानाच महिला इंटर्न डॉक्टरमध्ये वाद झाला. ...

मोमोज खायला घालून बेशुद्ध केलं, तिघांनी अत्याचार करुन रस्त्यावर सोडलं; आरोपींमध्ये पतीचाही समावेश - Marathi News | Husband cheated made his wife unconscious by feeding her momos then gang raped her with his friends | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोमोज खायला घालून बेशुद्ध केलं, तिघांनी अत्याचार करुन रस्त्यावर सोडलं; आरोपींमध्ये पतीचाही समावेश

मध्य प्रदेशात पत्नीने पतीसह आणखी दोघांवर बलात्कार करुन रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

Sangli: सावंतवाडीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस पेटवले, संशयित पती गजाआड  - Marathi News | Wife set on fire in Sawantwadi over suspicion of character in Sangli Suspected husband arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सावंतवाडीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस पेटवले, संशयित पती गजाआड 

सिव्हिलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू ...

Ayush komkar: आयुष कोमकर खून प्रकरणात शिवम आंंदेकरसह चौघे गजाआड; गुजरात सीमेवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Shivam Andekar and four others arrested in Ayush Komkar murder case Police action on Gujarat border | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष कोमकर खून प्रकरणात शिवम आंंदेकरसह चौघे गजाआड; गुजरात सीमेवर पोलिसांची कारवाई

आंदेकरचा पुतण्या शिवम, शिवराज, अभिषेक, लक्ष्मी आंदेकर हे गुजरातला पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती ...

हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | Engineer in the Air Force, Lokesh came to his sister's house and suddenly jumped from the 24th floor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी

Indian Air Force engineer suicide: हवाई दलात इंजिनिअर असलेल्या २५ वर्षीय लोकेशने २४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  ...

Satara Crime: प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोघांचे अपहरण, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी - Marathi News | Two kidnapped beaten and threatened to be killed out of anger over love marriage in karad Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोघांचे अपहरण, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी

मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळील कोल्हापूर नाक्यावर आणून सोडले ...

Ratnagiri: कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी, चालकावर गुन्हा दाखल; गाडी लावतो म्हणत झाला पसार - Marathi News | Case registered against car driver who performed stunts on Karde beach Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी, चालकावर गुन्हा दाखल; गाडी लावतो म्हणत झाला पसार

थार जीप उलटून चालक गाडीतून बाहेर फेकला गेला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ...

...त्यांचे दिवस संपले; भारतीय नागरिकाच्या निर्घृण हत्येनंतर ट्रम्प संतापले, स्थलांतर करणाऱ्यांना इशारा - Marathi News | Donald Trump Illegal Immigrants: गेल्या आठवड्यात अमेरिकेतील टेक्सासमधील डलास येथे भारतीय वंशाच्या चंद्र मौली नागमल्लैया यांच्या निर्घृण हत्येने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. ज्या पद्धतीने नागमल्लैया यांची हत्या करण्यात आली त्यामुळे सर्वच स्तरातून रोष व्यक् | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...त्यांचे दिवस संपले; भारतीय नागरिकाच्या निर्घृण हत्येनंतर ट्रम्प संतापले, स्थलांतर करणाऱ्यांना इशारा

भारतीय नागरिकाच्या हत्येनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतर करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ...