लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

दुचाकी पार्किंगच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, साताऱ्यातील घटना; एकाला अटक - Marathi News | Youth attacked with a sickle over a bike parking dispute in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुचाकी पार्किंगच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, साताऱ्यातील घटना; एकाला अटक

सहा जणांवर गुन्हा ...

विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं... - Marathi News | Crime Betrayal friend! Called to meet and locked in the room; Unexpected thing happened with the school girl... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रीच्या नात्याला काळीमा ! आई-मुलीने अल्पवयीन मैत्रिणीला खोलीत डांबलं, दारू पाजली अन्...

१६ वर्षांच्या मुलीने आपल्या मैत्रिणीवर विश्वास ठेऊन तिचं घर गाठलं. मात्र, तिथे गेल्यावर मुलीसोबत जे घडलं, त्याची कुणी कधी कल्पनाही केली नसेल. ...

Ayush Komkar: आयुष्य कोमकर खून प्रकरण! बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर अखेर पोलिसांना शरण - Marathi News | Ayush Komkar murder case! Bandu Andekar's son Krishna Andekar finally surrenders to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष्य कोमकर खून प्रकरण! बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर अखेर पोलिसांना शरण

कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या सर्वांना आता अटकही करण्यात आली आहे. ...

९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड - Marathi News | assam treasure found in vigilance raid at house of lady officer Nupur Bora bundles of notes and jewelry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

Nupur Bora : आसाम सिव्हिल सर्व्हिसेस अधिकारी नुपूर बोराच्या घरावर छापा टाकला. पथकाने ९० लाख रोख रक्कम आणि १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. ...

Sangli: ‘स्पेशल-२६’ चित्रपटाचे अनुकरण करीत टाकला छापा, कवठेमहांकाळमधील डॉक्टरच्या लुटीचा 'असा' उघडकीस आला बनाव - Marathi News | Raid on doctor's house in Kavathemahankal Sangli district following the plot of the film Special 26 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sangli: ‘स्पेशल-२६’ चित्रपटाचे अनुकरण करीत टाकला छापा, कवठेमहांकाळमधील डॉक्टरच्या लुटीचा 'असा' उघडकीस आला बनाव

कवठेमहांकाळमधील घटनेनंतर उद्योजक, व्यावसायिक हादरले; सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू ...

इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही... - Marathi News | father of 6 children end life along with 17 year old girlfriend baghpat baraut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...

सहा मुलांच्या ३८ वर्षीय वडिलांचे १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनीही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली ...

८१ कोटींच्या अमिषापोटी गमावले २ कोटी, पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक - Marathi News | 2 crores lost for a scam worth 81 crores, construction worker cheated in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८१ कोटींच्या अमिषापोटी गमावले २ कोटी, पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

बांधकाम व्यवसायासाठी माफक दरात खासगी वित्तीय संस्थेकडून ८१ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाला दाखवले होते ...

Ayush Komkar Case: युवकांना टोळीत सामील करून घेऊन त्यांच्याकडून गुन्हे करवून घेण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा - Marathi News | Bandu Andekar's role in recruiting youth into gangs and getting them to commit crimes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युवकांना टोळीत सामील करून घेऊन त्यांच्याकडून गुन्हे करवून घेण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

बंडू आंदेकर याने या युवकांना संघटित गुन्हेगारीकरिता कट रचून त्यांच्याकडून १८ वर्षांच्या युवकाचा अमानवीयरीत्या निर्घृण खून केला - सरकारी वकील ...