लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

पैसा नाही तर इकडे कशाला आलास? बुधवार पेठेतील ३ महिलांकडून तरुणाला बेदम मारहाण - Marathi News | If you don't have money, why did you come here? A young man was brutally beaten up by 3 women in Budhwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसा नाही तर इकडे कशाला आलास? बुधवार पेठेतील ३ महिलांकडून तरुणाला बेदम मारहाण

महिलेशी बोलणे झाल्यावर पैशांचा ऑनलाईन व्यवहार करत असताना अँपचा पासवर्ड तरुणाला आठवला नाही. त्यामुळे रक्कम जमा झाली नाही ...

Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण - Marathi News | one crore cash gold silver diamond jewellery in 5 years service cm surprised income of acs officer Nupur Bora | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण

Nupur Bora : घरातून ९२ लाख रुपये रोख आणि सुमारे १ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. ...

Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग... - Marathi News | Delhi Crime: Man Kills friend over sisters suspected relationship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...

Murder: उत्तर-पूर्व दिल्लीत एका २२ वर्षांच्या तरुणाने त्याच्या मित्राची चाकूने वार करून हत्या केली. ...

लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक - Marathi News | dnyanradha multistate co operative credit society ltd dmcsl scam case archana kute wife of suresh kute arrested by cid in baner pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

Dnyanradha Credit Society Scam: गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रकरणातील आरोपी अर्चना कुटे आणि अन्य एका महिलेस पुणे येथून सीआयडीच्या पथकाने अटक केल्याचे म्हटले जात आहे. ...

शिरवळ येथे गोळीबार, एक युवक जखमी - Marathi News | firing in shirwal satara and one youth injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिरवळ येथे गोळीबार, एक युवक जखमी

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे. ...

गॅसला पैसे दिले, मग फी का दिली नाही; डाेक्यात काठी घालून वडिलांना संपविले - Marathi News | father killed by son putting a stick in his head because paid for gas then why did not you pay the fee | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गॅसला पैसे दिले, मग फी का दिली नाही; डाेक्यात काठी घालून वडिलांना संपविले

मुलाला अटक : चाकूर तालुक्यातील हिंप्पळनेरची घटना ...

झुडपी जंगल परवानगीशिवाय फाऊंडेशनला लीजवर; भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप  - Marathi News | shrub forest leased to foundation without permission in bhugaon serious allegations against bjp office bearers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झुडपी जंगल परवानगीशिवाय फाऊंडेशनला लीजवर; भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप 

भूगावमध्ये कोट्यवधींचा जमीन घोटाळा! ...

‘माहिती दे, नाहीतर गोळ्या झाडू’ न्यायालयात बंडू आंदेकरच्या वकिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप;नेमकं काय घडलं ? - Marathi News | pune crime news give information otherwise we will shoot Bandu Andekars lawyers make serious allegations against the police in court; What exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘माहिती दे, नाहीतर गोळ्या झाडू’ न्यायालयात बंडू आंदेकरच्या वकिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप

क्लासवरून आल्यानंतर घराच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करत असताना आयुषवर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. ...