लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

वरीच्या भाकरी खाल्ल्याने ५० जणांना विषबाधा, सातारा जिल्ह्यातील घटना - Marathi News | 50 people in Vaduz and Mandve fell ill after eating bread made from wheat flour from local shops | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वरीच्या भाकरी खाल्ल्याने ५० जणांना विषबाधा, सातारा जिल्ह्यातील घटना

स्थानिक दुकांनामधून खरेदी केले होते वरीचे पीठ ...

Sindhudurg: तिलारीत अज्ञाताने कार पेटवली, दोडामार्गचे नगराध्यक्ष ताब्यात - Marathi News | Dodamarg mayor detained for investigation in car set on fire by unknown person in Tilaari | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: तिलारीत अज्ञाताने कार पेटवली, दोडामार्गचे नगराध्यक्ष ताब्यात

गाडीतून मांस तस्करी होत असल्याच्या कारणावरून ही आग लावल्याची चर्चा ...

ड्रोनचा वापर करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे; १३ आरोपींवर ११ गुन्हे दाखल - Marathi News | Raids on liquor manufacturing sites using drones 11 cases registered against 13 accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रोनचा वापर करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे; १३ आरोपींवर ११ गुन्हे दाखल

पोलिसांनी १७८ लिटर हातभट्टी व ६०० लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन व इतर असा ४९ हजार ५० रुपयांचा माल जप्त केला आहे ...

सतत रडणाऱ्या चिमुकलीच्या तोंडात आईने कोंबला बोळा, गुदमरून झाला मृत्यू; रत्नागिरीतील धक्कादायक घटना - Marathi News | a mother stuffed a piece of cloth into her eight month old daughter's mouth and pinched her nose causing the toddler to suffocate to death In Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सतत रडणाऱ्या चिमुकलीच्या तोंडात आईने कोंबला बोळा, गुदमरून झाला मृत्यू; रत्नागिरीतील धक्कादायक घटना

बहिणीला शंका आली अन् सारे उलगडले ...

कोल्हापुरात स्टाफ सिलेक्शन परीक्षेवेळी संगणक प्रणालीशी छेडछाड; हरयाणा, दिल्लीच्या तिघांना अटक - Marathi News | Computer system tampered with during staff selection exam, three from Haryana and Delhi arrested in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात स्टाफ सिलेक्शन परीक्षेवेळी संगणक प्रणालीशी छेडछाड; हरयाणा, दिल्लीच्या तिघांना अटक

परीक्षेमध्ये काहीजणांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यासाठीचा हा प्रकार होता का याची तपासणी आता पोलिस करत आहेत  ...

मेडिकल चालकाकडून नशेच्या इंजेक्शनची विक्री, कोल्हापुरात दोघांना अटक  - Marathi News | Medical driver sells intoxicating injections two arrested in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मेडिकल चालकाकडून नशेच्या इंजेक्शनची विक्री, कोल्हापुरात दोघांना अटक 

२० हजारांच्या औषधांसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई ...

'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं?  - Marathi News | A case similar to 'Shabnam Kand'! Watched 'Savdhaan India' and killed a friend in a film style; What exactly happened between those three? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 

'क्राइम पेट्रोल' आणि 'सावधान इंडिया'सारख्या गुन्हेगारीवर आधारित मालिका पाहून आरोपींनी एका निष्पाप तरुणाlला संपवले. ...

"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय? - Marathi News | "Baby, I Love You, come closer..." Is Swami Chaitanyananand, who sent such messages to female students, hiding in Mumbai? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

इतकेच नाही तर एफआयआरमध्ये एका घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात होळीच्या दिवशी स्वामी चैतन्यानंद विद्यार्थिनींना रांगेत उभे करायचा, त्यांना हरी ओम बोलायला लावून समोर वाकवायचा. ...