लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

डोक्यात अडकलेली गोळी काढून वाचविला जीव; जे. जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर  - Marathi News | Life saved by removing bullet stuck in head; Successful surgery at J. J. Hospital; Condition stable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोक्यात अडकलेली गोळी काढून वाचविला जीव; जे. जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर 

पठाणवाडी परिसरात ५५ वर्षीय अब्दुल्ला अव्वल बैग यांना गेल्या आठवड्यात रविवारी सकाळी ८:४७ वाजता गोळी लागल्याच्या अवस्थेत जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

उल्हासनगरातील व्यापाऱ्याने जीएसटीच्या माध्यमातून घातला १ कोटी ८५ लाखांचा गंडा; गुन्हा दाखल - Marathi News | Businessman from Ulhasnagar cheated the government of Rs 1 crore 85 lakhs through GST case was registered | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरातील व्यापाऱ्याने जीएसटीच्या माध्यमातून घातला १ कोटी ८५ लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या खात्यात वळती करून शासनाची फसवणूक व महसूल उत्पन्नाची हानी ...

टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं - Marathi News | Nashik Crime Ex soldier saves mother daughter who was about to end life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं

नाशिकमध्ये टोकाचं पाऊल उचलेल्या माय लेकीला एका माजी सैनिकाने वाचवलं. ...

भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर  - Marathi News | International gang involved in cybercrime by defrauding Indian youth exposed; Two arrested, Chinese connection with Indian accused revealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत

Cyber Crime News: मीरारोडच्या दोघा तरुणांना थायलंड येथे फेसबुक मध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांना थायलंड वरून बेकायदा म्यानमार देशात नेऊन सायबर गुन्ह्यासाठी बळजबरीने राबवण्यात आले. तेथून सुटका करण्यासाठी त्यांच्या कडून खंडणी वसूल करण्यात आली. ...

घरफोड्यांची आंतरराज्यीय टोळी क्राईम ब्रॅचकडून ‘ट्रॅप’ ;अमरावतीमधील २७ घरफोडीचे गुन्हे उघड - Marathi News | Interstate gang of house burglars 'trapped' by Crime Branch; 27 house burglary cases revealed in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरफोड्यांची आंतरराज्यीय टोळी क्राईम ब्रॅचकडून ‘ट्रॅप’ ;अमरावतीमधील २७ घरफोडीचे गुन्हे उघड

Nagpur : सोने, कार, मोबाईलसह २१.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त, न्यायाधीशांच्या घरातील चोरीचीही उकल ...

मायलेकी बनावट आयपीएस बनून आल्या अन् ज्वेलरी, चपला लंपास केल्या;आईसह मुलीला पोलिसांनी केली अटक - Marathi News | pune crime mother and daughter came disguised as a fake IPS officer and looted jewellery and shoes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मायलेकी बनावट आयपीएस बनून आल्या अन् ज्वेलरी, चपला लंपास केल्या

- तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून तब्बल ४५ हजार रुपये किमतीच्या चप्पल व बूट हस्तगत झाले. ...

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम - Marathi News | Telangana student shot dead in US worked part time at gas station | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम

अमेरिकेत भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. ...

रिक्षात बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलांनी केली तोडफोड  - Marathi News | PUNE NEWS Minors vandalized rickshaw after being banned from sitting in it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षात बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलांनी केली तोडफोड 

लोहियानगर झोपडपट्टीत घरे लहान असल्याने अनेक मुले ही बाहेरील रिक्षा, टेम्पो अशा वेगवेगळ्या ठिकाणी रात्री थांबतात ...