लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

जैतखेडा शिवारात तुरीच्या आडून गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात - Marathi News | Marijuana cultivation under the cover of a tree in Jaitkheda Shivara; Goods worth 15 lakhs seized, accused in custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जैतखेडा शिवारात तुरीच्या आडून गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात

जैतखेडा शिवारातील तुरीच्या शेतात वेताळ याने गांजासदृश झाडांची लागवड केल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली. ...

Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार - Marathi News | Kalyan Crime: Girlfriend's mobile hacked, obscene videos and blackmailed her parents, 29-year-old girl raped multiple times | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

Kalyan Rape Crime News: कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत ही खळबळ उडवणारी घटना घडली आहे. हे कृत्य करणारा पीडितेचा प्रियकर असून, त्याने राजकीय वापरून आईवडील आणि पीडितेच्या भावालाही धमकी दिली.  ...

YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण? - Marathi News | YouTuber Murder in Sonipat: Boyfriend Sandeep Arrested for Strangle Death of Partner Pushpa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?

YouTuber Pushpa Murder News: युट्यूबर पुष्पाच्या मृत्युप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली. ...

कोल्हापुरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक, चौकशीत दिली उडवा उडवीची उत्तरे  - Marathi News | A young man who came to sell MD drugs in Kolhapur was arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक, चौकशीत दिली उडवा उडवीची उत्तरे 

शाहूपुरी पोलिसांची कारवाई : दोन लाखांवर मुद्देमाल जप्त ...

सीट बेल्ट दंडामुळे सापडला सव्वा कोटीच्या फसवणुकीतील आरोपी; मंगळुरूमध्ये अटक - Marathi News | Accused of Rs 1 crore 25 lakh fraud found due to seat belt fine arrested in Mangaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीट बेल्ट दंडामुळे सापडला सव्वा कोटीच्या फसवणुकीतील आरोपी; मंगळुरूमध्ये अटक

सीट बेल्ट न लावल्याने त्याला झालेल्या दंडाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा लागला.  ...

लाचखोर आयुक्ताच्या घरात 'खजिना'! ५ लाख रोकड, १६ तोळे सोने, पावणेतीन किलो चांदी जप्त - Marathi News | 'Treasure' found in the house of corrupt Jalna Municipal Commissioner! 5 lakh cash, 16 tolas of gold, 3.5 kg of silver seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाचखोर आयुक्ताच्या घरात 'खजिना'! ५ लाख रोकड, १६ तोळे सोने, पावणेतीन किलो चांदी जप्त

जालना मनपा आयुक्त लाचखोर खांडेकरास एक दिवसाची पोलिस कोठडी; दुसऱ्या दिवशीही वाजविले फटाके ...

परदेशी सायबर टोळीचा म्होरक्या मार्को जेरबंद - Marathi News | Foreign cyber gang leader Marco arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परदेशी सायबर टोळीचा म्होरक्या मार्को जेरबंद

चीन, कंबोडिया, लाओस आणि म्यानमारमधील सायबर गुन्हेगारी टोळ्यांशी थेट संपर्क असलेल्या मार्कोने देशातील असंख्य बोगस बँक खात्यांचा वापर करत सायबर फसवणुकीतील रकमेचे रूपांतर रोख रकमेपासून क्रिप्टो करन्सीत करून म्होरक्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. ...

Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली - Marathi News | gurugram tennis player Radhika Yadav murder father chargesheet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली

Radhika Yadav Murder Case: टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात एक मोठा खुलासा झाला आहे. ...