लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

परळच्या फ्लॅटमध्ये व्यापाऱ्याला केलं 'टॉर्चर'; जुन्या वादातून अपहरण करुन ७६ लाखांची वसूली, महिलेचाही सहभाग - Marathi News | Mumbai Businessman Kidnapped Held in Parel Flat Woman Among Six Arrested for 76 Lakh Gold Extortion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परळच्या फ्लॅटमध्ये व्यापाऱ्याला केलं 'टॉर्चर'; जुन्या वादातून अपहरण करुन ७६ लाखांची वसूली, महिलेचाही सहभाग

मुंबईत एका व्यापाऱ्याचे अपहरण करुन लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले - Marathi News | Horrific incident! An unknown person cut off the private parts of a young man sleeping in his house; Family and villagers shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले

एका २० वर्षीय तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

रोडवर 'जॅक' टाकून थांबवली गाडी; सोलापूरच्या डॉक्टर कुटुंबाला पिस्तुलाचा धाकावर लुटले! - Marathi News | Robbers stopped the car by jacking it; robbed a doctor's family from Solapur at gunpoint | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :रोडवर 'जॅक' टाकून थांबवली गाडी; सोलापूरच्या डॉक्टर कुटुंबाला पिस्तुलाचा धाकावर लुटले!

येणेगूर शिवारात थरार, भर रस्त्यावर प्रवाशांना अडवून दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना ...

सांगलीत पोलिसांच्या सबसिडीअर कॅन्टीनमध्ये ७४ लाखांचा अपहार, हवालदाराविरुद्ध गुन्हा  - Marathi News | 74 lakhs embezzled in police subsidiary canteen in Sangli, crime against constable | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पोलिसांच्या सबसिडीअर कॅन्टीनमध्ये ७४ लाखांचा अपहार, हवालदाराविरुद्ध गुन्हा 

कॅश इन हॅन्ड आणि नफ्यात तफावत आढळली ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केले अन् दुसरीशीच लग्न उरकले; रत्नागिरीतील तरुणावर पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा - Marathi News | A young woman was sexually assaulted on the pretext of marriage in Chiplun Young man booked under POCSO for atrocity | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केले अन् दुसरीशीच लग्न उरकले; रत्नागिरीतील तरुणावर पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा

तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली ...

जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा - Marathi News | Accused out on bail committed acid attack on woman, case registered three months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा

एका महिलेवर एका व्यक्तीने ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीररीत्या भाजली असून तिच्या गळ्यावर, छातीवर आणि हातावर ॲसिड पडल्यामुळे ती जखमी झाली आहे. ...

डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान - Marathi News | doctor husband murders wife father donates house worth rs 3 crore to iskcon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान

बंगळुरूमधील २८ वर्षीय डॉ. कृतिकाच्या मृत्यूच्या गूढ उकललं. तिचा नवरा डॉ. महेंद्र रेड्डीनेच तिची हत्या केली. ...

कोल्हापुरात शासकीय वसतिगृहात सहा पीडित महिलांनी हाताच्या नस कापून घेतल्या, पोलिसांत नोंद नाही; कारण काय.. - Marathi News | Six women victims cut their wrists in a government hostel in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शासकीय वसतिगृहात सहा पीडित महिलांनी हाताच्या नस कापून घेतल्या, पोलिसांत नोंद नाही; कारण काय..

उपचार करून पुन्हा त्यांना वसतिगृहात पाठवण्यात आले ...