लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केले अन् दुसरीशीच लग्न उरकले; रत्नागिरीतील तरुणावर पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा - Marathi News | A young woman was sexually assaulted on the pretext of marriage in Chiplun Young man booked under POCSO for atrocity | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केले अन् दुसरीशीच लग्न उरकले; रत्नागिरीतील तरुणावर पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा

तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली ...

जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा - Marathi News | Accused out on bail committed acid attack on woman, case registered three months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा

एका महिलेवर एका व्यक्तीने ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीररीत्या भाजली असून तिच्या गळ्यावर, छातीवर आणि हातावर ॲसिड पडल्यामुळे ती जखमी झाली आहे. ...

डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान - Marathi News | doctor husband murders wife father donates house worth rs 3 crore to iskcon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान

बंगळुरूमधील २८ वर्षीय डॉ. कृतिकाच्या मृत्यूच्या गूढ उकललं. तिचा नवरा डॉ. महेंद्र रेड्डीनेच तिची हत्या केली. ...

कोल्हापुरात शासकीय वसतिगृहात सहा पीडित महिलांनी हाताच्या नस कापून घेतल्या, पोलिसांत नोंद नाही; कारण काय.. - Marathi News | Six women victims cut their wrists in a government hostel in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शासकीय वसतिगृहात सहा पीडित महिलांनी हाताच्या नस कापून घेतल्या, पोलिसांत नोंद नाही; कारण काय..

उपचार करून पुन्हा त्यांना वसतिगृहात पाठवण्यात आले ...

वाहने अडवून लूटमार करणारी  टोळी नक्षलवाद्यासह अटकेत - Marathi News | Gang involved in looting arrested along with Naxalite | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहने अडवून लूटमार करणारी  टोळी नक्षलवाद्यासह अटकेत

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात दरोडेखोर येणार असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे अन्वेषण कक्षाचे पोलिस हवालदार संदीप भागरे यांना मिळाली होती. त्याच आधारे पथकाने सापळा रचून काही जणांना पकडले.  ...

७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड - Marathi News | punjab dig harcharan singh bhullar graft case cbi probe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड

सीबीआयने रोपर रेंजचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना लाचखोरीच्या प्रकरणात रंगेहाथ अटक केली. ...

'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड! - Marathi News | 'A time bomb has been planted in the train...', excitement among passengers as soon as they heard it; As soon as the police investigated, a shocking incident came to light! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!

बॉम्बच्या माहितीमुळे रेल्वे विभागात घबराट पसरली आणि तब्बल ४५ मिनिटे संपूर्ण ट्रेनची तपासणी करण्यात आली. ...

२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक - Marathi News | Cryptocurrency worth Rs 2,385 crore seized by ED, Ponzi scheme busted; Mastermind arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक

पावेल प्रोझोरोव्ह मास्टरमाइंड : पावेल हा स्पेन, इस्टोनिया, रशिया, हाँगकाँग, सिंगापूर, यूएई व युकेतून व्यवहार करायचा. ...