इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावूक? अहिल्यानगर - रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल ८ तास चौकशी महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य ठाणे - कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी "लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू १.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश तुफान राडा! दुर्गापूरमध्ये भाजपा-टीएमसी कार्यकर्ते भिडले, दोन जखमी; परिसरात मोठा तणाव
Crime news, Latest Marathi News
Phaltan Doctor News: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात नवा दावा केला गेला आहे. दीपाली निंबाळकर आत्महत्या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट बदलला गेला, त्यासाठी डॉक्टर तरुणीवर दबाव टाकला गेला होता, असे मयत महिलेच्या आईने म्हटले आहे. ...
Supreme Court On Digital Arrest Scam: भारतातील डिजिटल अटक प्रकरणांच्या तपासासंबंधात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. ...
खरगोनच्या कलेक्टर भव्या मित्तल यांच्या नावाने अनेक अधिकाऱ्यांना WhatsApp मेसेज येत असून त्यात पैसे मागितले जात आहेत. ...
लहान मुलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. ...
हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई; ताब्यातील सराईत गुन्हेगारांवर तेलंगणा, हरियाणा राज्यात अनेक सायबर गुन्हे दाखल ...
सेलूमध्ये सणाच्या तोंडावर एकाच रात्रीत तीन घरफोड्या; ४ लाखाहून अधिक सोन्यावर चोरट्यांनी मारला डल्ला ...
Satara Phaltan Women Doctor death case: सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली होती. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. ...
दिल्ली पोलिसांनी स्वस्त आयफोनचं आमिष दाखवून लोकांना फसवणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. ...