लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

"पुन्हा असं घडलं, तर राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू", धमकीच्या व्हिडीओने खळबळ, २५ खासदारांचाही उल्लेख - Marathi News | "If this happens again, we will enter Rahul Gandhi's house and shoot him", threatening video creates a stir, 25 MPs are also mentioned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुन्हा असं घडलं, तर राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू", धमकीच्या व्हिडीओने खळबळ, २५ खासदारांचाही उल्लेख

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेसने हा नियोजित कट असल्याचा आरोप केला आहे.  ...

लग्न, व्हॅलेंटाईनचा रोमान्स अन् सातव्या दिवशी केला गेम; नवविवाहितेने पतीला 'असा' लावला चुना - Marathi News | Wedding, Valentine's Day romance and a game on the seventh day; Newlyweds tease husband 'like this' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न, व्हॅलेंटाईनचा रोमान्स अन् सातव्या दिवशी केला गेम; नवविवाहितेने पतीला 'असा' लावला चुना

लग्नाला अवघे सात दिवस उलटत नाही तोच, एक नवविवाहिता पतीला चकवा देऊन आपल्या अल्पवयीन प्रियकरासोबत दागिने आणि रोकड घेऊन पसार झाली आहे. ...

हातात टॅब अन् २५ लाखांच्या दोन कार गायब; छ. संभाजीनगरमध्ये 'हायटेक' चोरांचा धुमाकूळ! - Marathi News | High-Tech Car Theft in Chhatrapati Sambhajinagar: Two Luxury SUVs Worth ₹25 Lakh Stolen Within 30 Minutes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हातात टॅब अन् २५ लाखांच्या दोन कार गायब; छ. संभाजीनगरमध्ये 'हायटेक' चोरांचा धुमाकूळ!

तुमची कार रस्त्यावर उभी करताय? सावधान! उस्मानपुऱ्यात अर्ध्या तासांत दोन आलीशान गाड्या लंपास ...

छ. संभाजीनगरमध्ये वाइनशॉपसमोरच मद्यपींची बैठक, हटकणाऱ्या पोलिसांवर दारू फेकून हल्ला - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar News: Two Arrested for Attacking Police and Throwing Alcohol Outside Wine Shop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरमध्ये वाइनशॉपसमोरच मद्यपींची बैठक, हटकणाऱ्या पोलिसांवर दारू फेकून हल्ला

भररस्त्यात राडा! रस्त्यावर दारू पिण्यास मज्जाव केला म्हणून पोलिसांवरच हात टाकला. ...

मेहुण्याच्या पत्नीशी अफेअर, रुसवा काढायला गेला पण ती ऐकेना, शेवटी उचललं टोकाचं पाऊल, अन... - Marathi News | He had an affair with his brother-in-law's wife, went to get rid of her but she didn't listen, finally took the extreme step, an... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहुण्याच्या पत्नीशी अफेअर, रुसवा काढायला गेला पण ती ऐकेना, शेवटी घडलं भयंकर

Utatr Pradesh Crime News: मेहुण्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवून १० वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या इसमाने तिच्यासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर जीवन संपल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील इटावा इथे घडली आहे. ...

Baba Bangali: लोकलमध्ये जाहिरातबाजी करणारा 'बंगाली बाबा' अखेर तुरुंगात; १५ हजार पोस्टर्सही जप्त - Marathi News | 'Fake Baba Bangali' poster racket uncovered at Reay Road by Railway authorities | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये जाहिरातबाजी करणारा 'बंगाली बाबा' अखेर तुरुंगात; १५ हजार पोस्टर्सही जप्त

Baba Bangali Arrested: रेल्वे डब्यात स्टिकर चिटकविणाऱ्या बंगाली बाबाला अटक केल्याची घटना समोर आली आहे. ...

Kolhapur Crime: वडिलांना फोन करून वाईट बोलला, रागातून तिघांनी डोक्यात दगड घालून केला मित्राचा खून - Marathi News | Three men murder friend over anger over father's abusive phone call in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: वडिलांना वाईट बोलला, मित्रांनी डोक्यात दगड घातला 

शहापूर येथील घटना : तिघांवर गुन्हा दाखल करून घेतले ताब्यात ...

Crime: "तू डाकीण आहेस..." जादूटोण्याच्या संशयावरून माय-लेकाला जिवंत जाळलं; कुठं घडली ही भयंकर घटना? - Marathi News | Woman accused of witchcraft burned alive with her baby in Jharkhand West Singhbhum | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू डाकीण आहेस..." जादूटोण्याच्या संशयावरून माय-लेकाला जिवंत जाळलं; कुठं घडली ही भयंकर घटना?

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली. जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका माय-लेकाला जिवंत जाळले. ...