लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

मिरजेत आईने दोन मुलांना २० हजारांत विकले, नवजात बालिकेच्या विक्रीचा प्रयत्न - Marathi News | In Miraj, a mother sold two children for 20 thousand, tried to sell a newborn girl | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत आईने दोन मुलांना २० हजारांत विकले, नवजात बालिकेच्या विक्रीचा प्रयत्न

याप्रकरणी संबंधित मातेसह पाचजणांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Pune Crime : तू बोगस डॉक्टर… ५ लाख दे नाहीतर हॉस्पिटलची बदनामी..!; डॉक्टरला मारहाण, आठ जणांवर गुन्हा - Marathi News | Pune Crime You are a bogus doctor pay 5 lakhs or else the hospital will be disgraced!’; Doctor beaten up, eight people charged with a crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू बोगस डॉक्टर… ५ लाख दे नाहीतर हॉस्पिटलची बदनामी..!; डॉक्टरला मारहाण, आठ जणांवर गुन्हा

सासवड येथे जुन्या वादातून डॉक्टरला मारहाण; आठ जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल ...

"आई, मी संन्यास घेतोय..."; मुलगा घर सोडून बेपत्ता; फोनच्या सर्च हिस्ट्रीने पोलीसही चक्रावले - Marathi News | gopalganj student missing nikhil gupta leaves home for sanyas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आई, मी संन्यास घेतोय..."; मुलगा घर सोडून बेपत्ता; फोनच्या सर्च हिस्ट्रीने पोलीसही चक्रावले

बारावीत शिकणाऱ्या निखिल कुमार गुप्ता या विद्यार्थ्याचा पाच दिवस उलटूनही अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. ...

तडीपार गुंडाची भररस्त्यात निघृण हत्या, चाकूने भोसकले आणि दगडाने ठेचले - Marathi News | A gangster from Tadipar was brutally murdered on the street, stabbed and crushed with a stone. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तडीपार गुंडाची भररस्त्यात निघृण हत्या, चाकूने भोसकले आणि दगडाने ठेचले

शुभम मिश्रा मृत शुभम मिश्रा हा नालासोपारा पूर्वेच्या गालानगर येथील वैष्णवी हेरिटेज स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे ...

दिल्ली हादरली! बेडच्या बॉक्समध्ये सापडले माय-लेकीचे मृतदेह; 'डबल मर्डर'ने खळबळ - Marathi News | delhi mother daughter body found in box double murder Inside residence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली हादरली! बेडच्या बॉक्समध्ये सापडले माय-लेकीचे मृतदेह; 'डबल मर्डर'ने खळबळ

दिल्लीच्या सरिता विहार परिसरात एका ३५ वर्षीय महिलेचा आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे कनेक्शन देशभरात? १५ ते २० हजार रुपयांत विक्री - Marathi News | Badlapur's female semen trafficking case has connections across the country? Sold for Rs 15 to 20 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे कनेक्शन देशभरात? १५ ते २० हजार रुपयांत विक्री

डॉक्टरांसह आयव्हीएफ सेंटर पोलिसांच्या रडारवर, किती महिलांची पिळवणूक झाली आहे, याचीही माहिती संकलित करण्यात येत आहे. ...

नागपुरात विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवर आल्या प्रश्नपत्रिका! बारावीचे भौतिकशास्र, रसायनशास्त्राचे पेपर फुटले - Marathi News | Class 12 Physics, Chemistry papers leaked on WhatsApp in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवर आल्या प्रश्नपत्रिका! बारावीचे भौतिकशास्र, रसायनशास्त्राचे पेपर फुटले

Nagpur Paper Leak: नागपूरमध्ये बारावीचे दोन पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना थेट व्हॉट्सॲपवर पाठवल्या गेल्या. ...

"केस मागे घ्यायला मी काही योगी नाही", लैंगिक शोषण प्रकरणी कोर्टाचे आदेश येताच स्वामी अविमुक्तेश्वरानंद भडकले - Marathi News | "I am not a yogi adityanath to withdraw the case", Swami Avimukteshwaranand got angry after the court order in the sexual abuse case. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केस मागे घ्यायला मी काही योगी नाही", लैंगिक शोषण प्रकरणी कोर्टाचे आदेश येताच स्वामी अविमुक्तेश्वरानंद भडकले

ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य स्वामी मुकुंदानंद गिरी यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  ...