"खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Crime news, Latest Marathi News
मिळालेल्या माहितीनुसार, भिकन पिंजारी (वय ५४, रा. निफाड, जि. नाशिक) हा कैदी धुळे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याच्यावर नाशिकच्या पिंपळगाव पोलीस ठाण्यात खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. ...
Madhya Pradesh Damoh Crime: मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातून काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत भयानक घटना समोर आली आहे. एका सायको किलरने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या असून, भररस्त्यात हे अंगावर काटा आणणारे राक्षसी कृत्य केले. ...
दोन अल्पवयीन ताब्यात, खुनाच्या कारणाचा कसून शोध ...
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक देविदास महादेव गायकी (वय २८) हा ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मित्रासह दारू पिऊन घरी आला होता. ...
- तरुणाने महापालिकेमध्ये याबाबत चौकशी केली असता अशा प्रकारे कोणतीही भरती प्रक्रिया राबवली नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तरुणाने पोलिसात गुन्हा नोंदवला. ...
हद्दपार असताना आरोपीचा शहरात गुंडगिरीत सहभाग. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. ...
झाल्टा फाट्यावर भीषण अपघात, बेजबाबदार टँकर चालकासह निष्काळजीपणा करणाऱ्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल ...
- पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून व्यापाऱ्यास मारहाण ...