लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

नितीन गडकरींना धमकी आणि १०० कोटींची खंडणी मागण्याच्या खटल्यात सरकारने तपासले साक्षीदार - Marathi News | Government examines witnesses in Nitin Gadkari's threat and extortion case of Rs 100 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींना धमकी आणि १०० कोटींची खंडणी मागण्याच्या खटल्यात सरकारने तपासले साक्षीदार

Nagpur : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना ठार मारण्याची धमकी देऊन १०० कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणी सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या कार्यवाहीला खटल्यावरील शुक्रवारपासून वकील अॅड. लीलाधर शेंदरे यांनी सुरुवात झाली. ...

Ratnagiri: देवरुखनजीक झाडाझुडपात आढळला कुजलेला मृतदेह - Marathi News | A decomposed body was found in a bush near Devrukh | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: देवरुखनजीक झाडाझुडपात आढळला कुजलेला मृतदेह

मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत परिसरात तर्कवितर्क ...

पिंपरी चिंचवडमध्ये २ लाखांची विनापरवाना विदेशी दारू जप्त; तीन जणांना अटक - Marathi News | Unlicensed foreign liquor worth Rs 2 lakh seized in Pimpri Chinchwad Three arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये २ लाखांची विनापरवाना विदेशी दारू जप्त; तीन जणांना अटक

४०० बाटल्या व तीन मोबाइल फोन, असा एकूण २ लाख ४८० रुपये किमतीची विदेशी दारू व तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले ...

Sangli: चारित्र्यावर संशयावरून लाकडाने मारहाण करून पत्नीचा खून, आरोपी पतीला अटक  - Marathi News | Wife beaten to death with wood over suspicion of character, accused husband arrested in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चारित्र्यावर संशयावरून लाकडाने मारहाण करून पत्नीचा खून, आरोपी पतीला अटक 

विवाहितेच्या भावाची पोलिसांत फिर्याद ...

फरसा बाबाची गो-तस्करांनी हत्या केली? तणाव निर्माण होताच पोलीस अधीक्षकांनी सांगितले कारण - Marathi News | Was Farsa Baba killed by cow smugglers? As tension arose, the Superintendent of Police revealed the reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फरसा बाबाची गो-तस्करांनी हत्या केली? तणाव निर्माण होताच पोलीस अधीक्षकांनी सांगितले कारण

मथुरेत फरसा बाबा मृत्यू प्रकरणाचा गो-तस्करांशी संबंध लावल्याने तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी फरसा बाबा मृत्यूचे वेगळे कारण सांगितले आहे.  ...

गुरूच्या नावाला काळिमा ! शिक्षकाने चार विद्यार्थिनींशी केले गैरवर्तन; तक्रार पेटीतून उघड झाला प्रकार - Marathi News | The name of the teacher is tarnished! The teacher misbehaved with four students; The incident was revealed in the complaint box | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गुरूच्या नावाला काळिमा ! शिक्षकाने चार विद्यार्थिनींशी केले गैरवर्तन; तक्रार पेटीतून उघड झाला प्रकार

Wardha : अल्लीपूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले. ही घटना गुरुवारी उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...

"हा भोंदू कधीही सैन्यदलात, नौदलात नव्हता, तर...", संभाजीराजे छत्रपतींचा अशोक खरातबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट - Marathi News | "This impostor was never in the army or navy, so...", Sambhajiraje Chhatrapati's shocking revelation about Ashok Kharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा भोंदू कधीही सैन्यदलात, नौदलात नव्हता, तर...", संभाजीराजे छत्रपतींचा अशोक खरातबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट

Ashok Kharat Sambhajiraje Chhatrapati: नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये स्वतःला ज्योतिषाचार्य भासवून महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातकडून सेवानिवृत्त कॅप्टन असल्याचा दावा केला जात होता. याबद्दल संभाजीराजे छत्रपतीी यांनी दावा केला आहे.  ...

७ लाखांचे दागिने घालून घराबाहेर पडल्या अन् परतल्याच नाही; पोत्यात सापडला अर्धा मृतदेह, डोकं आणि पाय गायब - Marathi News | 75 Year Old Rajasthan Woman Killed for 7 Lakh Jewellery; Body Mutilated and Dumped in Sacks by Neighbour | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७ लाखांचे दागिने घालून घराबाहेर पडल्या अन् परतल्याच नाही; पोत्यात सापडला अर्धा मृतदेह

राजस्थानमध्ये चाऱ्यासाठी निघालेल्या वृद्ध महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ...