लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

कुख्यात 'मेजर'ने जामीन मिळताच छत्रपती संभाजीनगरजवळ टाकला बनावट नोटांचा कारखाना - Marathi News | Notorious criminal 'Major' set up a fake currency factory near Chhatrapati Sambhajinagar as soon as he got the land | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात 'मेजर'ने जामीन मिळताच छत्रपती संभाजीनगरजवळ टाकला बनावट नोटांचा कारखाना

२०१५ पासून दोन नावांनी मेजर रॅकेटमध्ये सक्रिय-अल्पवयीन मुलांचाही वापर, २०१९ पासून छत्रपती संभाजीनगरात सातत्याने तयार होताहेत बनावट नोटा ...

सरकार विरोधात आवाज उठवला,की पोलिस कारवाई सुरू; रोहिणी खडसेंचा थेट आरोप - Marathi News | pune crime Raised voice against the government, police action initiated; Rohini Khadse's direct accusation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार विरोधात आवाज उठवला,की पोलिस कारवाई सुरू; रोहिणी खडसेंचा थेट आरोप

छाप्याचे फुटेज व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांची सखोल तपासाची मागणी ...

अनिलकुमार पवार प्रकरणात १ कोटी जप्त, ४१ बेकायदा इमारती; १२ ठिकाणी छापेमारी - Marathi News | 1 crore seized 41 illegal buildings in anil kumar pawar case raids conducted at 12 places | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अनिलकुमार पवार प्रकरणात १ कोटी जप्त, ४१ बेकायदा इमारती; १२ ठिकाणी छापेमारी

या संपूर्ण प्रकरणाची पुढील तपासणी अजूनही सुरू आहे. या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  ...

क्लार्कला पगार १५ हजार; पण ३० कोटींचा मालक! - Marathi News | clarks salary is 15 thousand but he owns 30 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्लार्कला पगार १५ हजार; पण ३० कोटींचा मालक!

गेल्या दोन दशकांतील ही संपत्ती त्याने बेकायदेशीररीत्या मिळविल्याचा संशय आहे. ...

खून, मोका अन् अत्याचाराच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या - Marathi News | Accused absconding for two years in murder, rape and torture cases arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खून, मोका अन् अत्याचाराच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

विशाल भोले याने तिला लग्नाचे आमिष दाखवून खोटे प्रेमसंबंध निर्माण केले. त्याने लग्न न झाल्याचे खोटे सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. ...

पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल  - Marathi News | He killed his wife and went to the hospital and said he was bitten by a snake; Disabled daughters exposed their father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

Crime UP : पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर सापाने चावा घेतल्याचा बहाणा करून तो रुग्णालयात दाखल झाला. ...

यवतमध्ये तणावपूर्ण शांतता; मध्यरात्री अनेकांना अटक; गावात जमावबंदी लागू - Marathi News | pune news tense peace in Yavat; Many arrested in the middle of the night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यवतमध्ये तणावपूर्ण शांतता; मध्यरात्री अनेकांना अटक; गावात जमावबंदी लागू

- एका वादग्रस्त पोस्टमुळे दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि संतप्त जमावाने दगडफेक, वाहनांची जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ...

निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय? - Marathi News | In Bengaluru, Nischith A, a 13-year-old boy, was tragically found murdered after being abducted on his way home from tuition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?

दुसऱ्या दिवशी सकाळी अपहरणकर्त्यांनी निश्चितच्या घरच्यांना ५ लाख रुपयांसह एका जागेवरून दुसऱ्या जागेवर भटकण्यास मजबूर केले. घरच्यांचा प्रयत्न सुरू होता त्यात अपहरणकर्त्यांचा फोन स्विच ऑफ झाला. ...