लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी - Marathi News | Prajwal Revanna sentenced to life imprisonment by the Special Court in connection with physical assault case of a domestic worker | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

Prajwal Revanna sentenced to life imprisonment : ४७ वर्षीय पीडित महिलेला ७ लाख नुकसान भरपाई देण्याचेही कोर्टाचे आदेश ...

सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून हत्या; कावड यात्रेदरम्यान झालेल्या वादाने घेतला जीव - Marathi News | CRPF jawan Krishna Kumar murdered Kanwar Yatra controversy took his life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून हत्या; कावड यात्रेदरम्यान झालेल्या वादाने घेतला जीव

हरियाणामध्ये एका जवानाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ...

राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’ - Marathi News | Raja Raghuvanshi's brother's wife made a sensational claim, saying, "My son's father..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’

Sachin Raghuvanshi's Wife Sensational Claims: हनिमूनसाठी मेघालय येथे गेलेल्या इंदूर राजा रघुवंशी याची त्याच्याच पत्नीने हत्या केल्याच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. तेव्हापासून राजा रघुवंशी याचं कुटुंब प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलेलं आहे. ...

Pune Crime: ज्याने केला खून त्यानेच पोलीस कंट्रोल रूमला फोन करून दिशाभूल केली - Marathi News | Pune Crime: The person who committed the murder misled the police control room by calling them. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्याने केला खून त्यानेच पोलीस कंट्रोल रूमला फोन करून दिशाभूल केली

काळेपडळ पोलिसांनी त्याचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही, पोलिस खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला ...

मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा - Marathi News | Big news: Murder case against unknown person in Somnath Suryavanshi death case, investigation to CID | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर परभणी येथील नवा मोंढा ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री फिर्याद दाखल ...

आष्टीत हाॅटेल कामगाराचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार! - Marathi News | Suspicious death of eighty hotel workers; Family refuses to take possession of body! | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीत हाॅटेल कामगाराचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार!

कुटुंबासह,नातेवाईक पोलिस अधीक्षक कार्यालयात ठाण मांडून  ...

आमच्याकडून हप्ता नाही, तर तंबाखूजन्य पदार्थ घेतात; त्यामुळे आम्हाला भीती नाही - Marathi News | pune news they don't charge us a fee, but they charge us tobacco products; so we have no fear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्याकडून हप्ता नाही, तर तंबाखूजन्य पदार्थ घेतात; त्यामुळे आम्हाला भीती नाही

शहरात मध्यरात्री दीडनंतर हॉटेल, पब, बार सुरू ठेवण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. शासकीय नियमानुसार दीडनंतर या आस्थापना सुरू ठेवता येत नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. ...

मुलांवरील अत्याचाराची ३.२५ लाख प्रकरणे निकाली; अंगणवाडी सेविकांना पगारवाढ नाही - Marathi News | 3 lakh 25 thousand cases of child abuse resolved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांवरील अत्याचाराची ३.२५ लाख प्रकरणे निकाली; अंगणवाडी सेविकांना पगारवाढ नाही

३० एप्रिल २०२५ पर्यंत या न्यायालयांनी ३.२५ लाखांहून अधिक प्रकरणे निकाली काढली आहेत. ...