गुन्हेगारी, मराठी बातम्या FOLLOW Crime news, Latest Marathi News
उत्तर प्रदेशात पत्नीनेच भावांसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ...
लातूर शहरातील एका बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली. ...
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात घेण्यात आला आहे. ...
रेल्वे पोलिसांच्या मालखान्यात एक, दोन नव्हे, तब्बल १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप गेली १३ वर्षं धुळ खात पडून आहेत. गंमत म्हणजे त्यावर हक्क सांगायला एकही ‘मालक’ पुढे आलेला नाही. ...
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: अत्याचार करणाऱ्याचा मृत्यू, पिडीतेचे पाय धरणाऱ्याला शिक्षा ...
Jalna Crime: जालन्यात दारूच्या पैशावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने मित्राच्या डोक्यात चाकु खुपल्याची घटना उघडकीस आली. ...
या मारहाण प्रकरणातील तक्रारदार आणि आरोपी सर्व कुख्यात गुन्हेगार ...
अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव पाटीजवळील घटना ...