लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

पीओपी सामग्रीचे होणार  जलद विघटन, पुनर्वापर; सरकारने नेमली समिती,  ६ महिन्यांत देणार अहवाल - Marathi News | POP materials will be decomposed and recycled quickly; Government appoints committee, will submit report in 6 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीओपी सामग्रीचे होणार  जलद विघटन, पुनर्वापर; सरकारने नेमली समिती,  ६ महिन्यांत देणार अहवाल

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे या समितीला प्रशासकीय, वित्तीय आणि तांत्रिक सहकार्य करेल, असे पर्यावरण विभागाच्या आदेशात म्हटले आहे.  ...

सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अज्ञातावर खुनाचा गुन्हा, विजयाबाईंच्या फिर्यादीत पोलिसच जबाबदार; सीआयडीसमोर आव्हान - Marathi News | Murder case against unknown person in Suryavanshi death case, Vijayabai's complaint states that police is responsible; CID faces challenge | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अज्ञातावर खुनाचा गुन्हा, विजयाबाईंच्या फिर्यादीत पोलिसच जबाबदार; सीआयडीसमोर आव्हान

माझ्या मुलाच्या मृत्यूस मोंढा पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचेही फिर्यादीत स्पष्टपणे म्हटले आहे.     ...

यवतला तणावपूर्ण शांतता कायम; १५ जणांना अटक - Marathi News | Tense peace prevails in Yavatmal; 15 people arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यवतला तणावपूर्ण शांतता कायम; १५ जणांना अटक

दौंडचे आमदार राहुल कूल, माजी आमदार रमेश थोरात आणि वैशाली नागवडे यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ - Marathi News | Union Minister Nitin Gadkari house in Nagpur threatened to be blown up | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी देणारा निनावी कॉल आल्याने रविवारी सकाळी सुरक्षायंत्रणांची धापवळ उडाली. ...

Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार - Marathi News | Ankita Lokhande house helps daughter missing fir lodged appeal made to cm fadnavis said house she is part of our family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये ३१ जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन्ही मुलींचे फोटो शेअर केले आहेत. ...

पत्नीने भावांसह मिळून पतीचे हात-पाय तोडले; जंगलात जिवंत पुरण्यासाठी गेले, पण तिथे... - Marathi News | UP wife along with her brothers conspired to kill her husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने भावांसह मिळून पतीचे हात-पाय तोडले; जंगलात जिवंत पुरण्यासाठी गेले, पण तिथे...

उत्तर प्रदेशात पत्नीनेच भावांसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ...

बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 25-year-old bakery worker commits suicide, case registered against 6 people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर शहरातील एका बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली. ...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू - Marathi News | Those carrying firearms were taken into custody before the Chief Minister's visit, investigation underway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात घेण्यात आला आहे. ...