लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Sangli: बस्तवडेतील शेतकऱ्याने पिकामध्ये केली गांजाची लागवड, १५ लाखांचा गांजा जप्त - Marathi News | Farmer in Bastawade planted marijuana in his crop, marijuana worth Rs 15 lakh seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बस्तवडेतील शेतकऱ्याने पिकामध्ये केली गांजाची लागवड, १५ लाखांचा गांजा जप्त

कारवाईने तालुक्यातील गांजातस्करी चव्हाट्यावर आली ...

असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार - Marathi News | Unsafe A young man who got off at Pune station in the morning was stabbed in the stomach for not paying. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार

स्टेशनवर उतरल्यानंतर तो बाहेर जात असताना तिघांनी त्यांना वाटेत अडवले. त्यांच्याकडे पैशांची मागणी केल्यावर त्याने नकार दिला असता मारहाण करत चाकूने वार केले ...

VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण - Marathi News | VIRAL: Thieves shot at the car driver, but what happened next scared him! Everyone was shocked after watching the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

सोशल मीडियावर अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ...

बाणेरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; ७ महिलांची सुटका, मॅनेजर, मालकासह चौघांवर गुन्हा - Marathi News | Prostitution business in the name of spa center in Baner; 7 women rescued, crime against four including manager, owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; ७ महिलांची सुटका, मॅनेजर, मालकासह चौघांवर गुन्हा

आरोपी त्या महिलांंना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवत होते ...

सेफ्टी बॉटल दिखाओ म्हणाले; पण भामटे जाळ्यात अडकले - Marathi News | Two arrested for defrauding Mumbai Municipal Corporation officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेफ्टी बॉटल दिखाओ म्हणाले; पण भामटे जाळ्यात अडकले

मुंबई महापालिकेचे अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक ...

" तू मला आवडतेस " एका नदीच्या बाजूला नेऊन केले दुष्कर्म ; आश्रमशाळेतील विद्यार्थिनी गर्भवती ! - Marathi News | "I like you" He took her to the side of a river and raped her; Ashram school student pregnant! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :" तू मला आवडतेस " एका नदीच्या बाजूला नेऊन केले दुष्कर्म ; आश्रमशाळेतील विद्यार्थिनी गर्भवती !

Amravati : वरुड ठाण्यात गुन्हा दाखल आरोपी २७ वर्षांचा, आवडत असल्याची बतावणी ...

दामदुप्पटच्या आमिषाने महिलेची दहा लाखांची फसवणूक, सांगलीतील तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Woman cheated of Rs 10 lakhs on the lure of Damduppat case registered against three suspects in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दामदुप्पटच्या आमिषाने महिलेची दहा लाखांची फसवणूक, सांगलीतील तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

वारंवार पाठपुरावा करून पैशाची मागणी केली; परंतु पैसे देण्यास टाळाटाळ ...

'तुझ्या देशात परत जा'; ब्रिटनमध्ये शीख तरुणीवर दोघांकडून अत्याचार, लोकांमध्ये संतापाची लाट - Marathi News | Go back to your country two men raped a Sikh woman in Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तुझ्या देशात परत जा'; ब्रिटनमध्ये शीख तरुणीवर दोघांकडून अत्याचार, लोकांमध्ये संतापाची लाट

ब्रिटनमध्ये शीख समुदायातील मुलीवर अत्याचार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...