लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

हुंड्यासाटी छळ, तरुणीने संपवले आयुष्य; कुटुंबीयांनी नंदेला पोलिसांसमोर केली बेदम मारहाण - Marathi News | Gujarat Crime, Tortured over dowry, young woman ends her life; Family brutally beats sister in law in front of police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाटी छळ, तरुणीने संपवले आयुष्य; कुटुंबीयांनी नंदेला पोलिसांसमोर केली बेदम मारहाण

पोलिसांच्या गाडीतून बाहेर ओढले, कपडे फाटेपर्यंत बेदम मारले. ...

स्विमिंग पुलमध्ये केला चुकीचा स्पर्श, पीडित मुलींना आरोपीला ओळखलं, कोर्टाने दिली तीन वर्षांची शिक्षा - Marathi News | Court in Mumbai has sentenced an accused to three years in prison for molesting two minor girls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्विमिंग पुलमध्ये केला चुकीचा स्पर्श, पीडित मुलींना आरोपीला ओळखलं, कोर्टाने दिली तीन वर्षांची शिक्षा

मुंबईतील कोर्टानी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. ...

सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित? - Marathi News | Festive Season Warning Top Tips to Avoid AI Voice Cloning and Phishing Scams | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?

AI Cyber Fraud : सणासुदीच्या काळात सायबर गुन्हेगार अधिक सक्रीय झालेले पाहायला मिळतात. आणि आता तर हे गुन्हेगार एआयचा वापर करत आहे. ...

Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज - Marathi News | Muslim clerics' names written on the road; tension in village in Ahilyanagar, lathi charge after roadblock | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज

Ahilyanagar Protest News: अहिल्यानगरमध्ये मु्स्लीम धर्मगुरूंचे नाव लिहून विटंबना करण्यात आल्याच्या प्रकार समोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.  ...

अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार... - Marathi News | MP Crime Your buffaloes come to graze in our fields; farmer attacks 12 buffaloes with axe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

आरोपी शेतकऱ्याने १२ म्हशींचे कुऱ्हाडीने कासे कापले. ...

Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती - Marathi News | i forgot my phone password feeling nervous Chaitanyananda Saraswati video clip | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती

Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यनंद सरस्वती याला अटक झाल्यानंतर नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. ...

विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान - Marathi News | son conspiracy for insurance claim mother father and wife suspicious death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान

विम्याचे पैसे हडपण्यासाठी मुलाने त्याचे आई-वडील आणि पत्नीच्या मृत्यूचा भयंकर कट रचला. ...

"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र - Marathi News | "We will shoot Rahul Gandhi in the chest", BJP spokesperson's statement in a TV debate, Congress's letter to Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र

Rahul Gandhi Printu Mahadev News: वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजपच्या प्रवक्त्याने राहुल गांधींना गोळ्या घालू असे विधान केले. या विधानानंतर काँग्रेस थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार केली.  ...