लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

मुलगा-सुनेने आईला हाकलून दिले, पण तिने कायद्याने लढाई जिंकली! ३ वर्षांनी घर परत मिळणार - Marathi News | Son and daughter-in-law threw out mother...but she won the legal battle! she will get their house back after 3 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलगा-सुनेने आईला हाकलून दिले, पण तिने कायद्याने लढाई जिंकली! ३ वर्षांनी घर परत मिळणार

ऐतिहासिक निर्णय! '२००७' च्या कायद्यामुळे छळणाऱ्या मुला-सुनेला मोठा धक्का; आईला घर परत मिळाले! ...

एअर गनच्या धाकाने कुटुंबाला लुटण्याचा प्रयत्न, सांगलीत दोघांना जमावाने चोपले  - Marathi News | Attempt to rob family at the threat of air gun, two beaten up by mob in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एअर गनच्या धाकाने कुटुंबाला लुटण्याचा प्रयत्न, सांगलीत दोघांना जमावाने चोपले 

दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार ...

वरिष्ठ नेत्यांचा बळी गेला.. शेकडो नक्षलवादी मारले गेले; त्यामुळे शस्त्रसंधी हाच एकमेव पर्याय ! नक्षलनेता भूपती भूमिकेवर ठाम - Marathi News | Senior leaders were killed.. Hundreds of Naxalites were killed; Therefore, a ceasefire is the only option! Naxal leader Bhupathi stands firm on his position | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वरिष्ठ नेत्यांचा बळी गेला.. शेकडो नक्षलवादी मारले गेले; त्यामुळे शस्त्रसंधी हाच एकमेव पर्याय ! नक्षलनेता भूपती भूमिकेवर ठाम

जगनच्या टीकेवर पलटवार : गडचिरोली व उत्तर बस्तर डिव्हिजनकडून समर्थन ...

दंड, व्याज माफ करण्यासाठी लाचेची मागणी; जीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against two GST officials for demanding bribe to waive fine interest | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दंड, व्याज माफ करण्यासाठी लाचेची मागणी; जीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

२५ हजारांची मागणी केली ...

Kolhapur: आजऱ्यात ४७ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा अपहार, फायनान्स कंपनीच्या मॅनेजरसह ८ जणांविरोधात गुन्हा - Marathi News | 47 tolas of gold ornaments worth Rs 21 lakh 52 thousand stolen from Ajra branch of finance company Two arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आजऱ्यात ४७ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा अपहार, फायनान्स कंपनीच्या मॅनेजरसह ८ जणांविरोधात गुन्हा

दोघांना अटक ...

फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले? - Marathi News | Case registered against actress Dimple Hayati and husband David at police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?

या घटनेवर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवत अभिनेत्री डिंपल हयाती आणि डेविड यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार कलम ७४, ७९, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली - Marathi News | Two sex workers were called to a hotel in Singapore, and upon entering the room, they stole jewelry and money; Two Indians sentenced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली

रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, तो दुसऱ्या हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेला भेटला. ती आल्यावर त्याने तिचे हात घट्ट धरले. ...

Nilesh Ghaywal: खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवला; गुंड घायवळचा पासपोर्ट होणार रद्द - Marathi News | Passport obtained based on false information; Goon injured person's passport will be cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaywal: खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवला; गुंड घायवळचा पासपोर्ट होणार रद्द

नीलेश घायवळने पासपोर्टसाठी नीलेश गायवळ नावाचे आधारकार्ड बनवून त्या नावानेच पासपोर्ट मिळवला असल्याची बाब देखील पोलिस तपासात समोर ...