लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

कोर्ट मॅरेज झाले, चहापानासाठी थांबताच नवरी फरार; आणखी एका शेतकरी पुत्राची फसवणूक! - Marathi News | Court marriage took place, bride absconds in expensive car as soon as stops for tea; Another farmer's son cheated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोर्ट मॅरेज झाले, चहापानासाठी थांबताच नवरी फरार; आणखी एका शेतकरी पुत्राची फसवणूक!

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी युवकाला फसवणारी टोळी उघडकीस ...

‘आज याला जिवंत सोडायचे नाही’, हॉटेलचे थकीत भाडे मागितल्याने तरुणावर पिझ्झा कापण्‍याच्‍या कटरने डोक्‍यात वार - Marathi News | 'I don't want to leave him alive today', youth stabbed in the head with a pizza cutter for demanding overdue hotel rent | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘आज याला जिवंत सोडायचे नाही’, हॉटेलचे थकीत भाडे मागितल्याने तरुणावर पिझ्झा कापण्‍याच्‍या कटरने डोक्‍यात वार

चाकूने वार, पिझ्झा कापण्‍याच्‍या कटरने आणि काटेरी चमच्‍याने डोक्‍यात वार केले, विटा व सिमेंट ब्‍लॉक फेकून मारले यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे ...

Satara Crime: शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, साताऱ्यातील घटना - Marathi News | Case registered against three for abetting suicide of farmer in Jambhulani Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, साताऱ्यातील घटना

आरोपींनी चक्रवाढ व्याजाचा तगादा लावून त्यांना आर्थिक व मानसिक छळ केला ...

नाईट ड्यूटीवरून परतताच घरात संतापजनक दृश्य; मेहुण्याने भावजीला संपवले, पत्नीवरही हल्ला - Marathi News | Shocking scene at home after returning from night duty; Man kills brother-in-law, attacks wife too | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाईट ड्यूटीवरून परतताच घरात संतापजनक दृश्य; मेहुण्याने भावजीला संपवले, पत्नीवरही हल्ला

उस्मानपुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पोलिसासह चौघांना अटक; दापोली सीमाशुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Smuggling of whale vomit four people including a policeman arrested Dapoli Customs Department takes action | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पोलिसासह चौघांना अटक; दापोली सीमाशुल्क विभागाची कारवाई

पोलिस यंत्रणेत खळबळ ...

कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग - Marathi News | accused killed man posed him as his son took 72 lakh insurance in Ghaziabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग

एका तरुणाची हत्या करण्यात आली. त्यानंतर गाझियाबादच्या एलआयसीची फसवणूक करून तब्बल ७२ लाखांचा विमा क्लेम केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

'नात्याला कलंक लावू नका'; कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध, तरुणाने नात्यातील बहिणीसोबत आयुष्य संपवलं - Marathi News | 'Don't tarnish the relationship'; A young man who appeared for MPSC in Latur ended his life with his sister-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'नात्याला कलंक लावू नका'; कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध, तरुणाने नात्यातील बहिणीसोबत आयुष्य संपवलं

प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने एका जोडप्याने लातूरात आपली जीवनयात्रा संपवली. ...

लाठीकाठीचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार - Marathi News | gang violence with the threat of sticks | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लाठीकाठीचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार

सहा आरोपींविरुद्ध गुन्हा, एक आरोपी अल्पवयीन, एक फरार ...