लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल, ७५ लाख रुपयांची लूट - Marathi News | fraud with the lure of government job two separate cases registered loot of Rs 75 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल, ७५ लाख रुपयांची लूट

शिपाई पदासाठी साडेचार लाख रुपये मागितले.  ...

"सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी - Marathi News | lawrence bishnoi gang rohit godara shootout california social media conflict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी

लॉरेन्स बिश्नोई गँग आणि रोहित गोदारा हे सोशल मीडियावर एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. ...

अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.." - Marathi News | Married just 5 months ago, young man jumps in front of a moving train! In the video, he says, "Everyone listen, my wife.." | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."

पत्नीकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून एका पतीने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

पोस्टाची कोट्यवधींची तिकिटे छापून अर्ध्या किंमतीत विक्री; रॅकेट उद्ध्वस्त - Marathi News | postal stamps worth crores were printed and sold at half price racket busted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोस्टाची कोट्यवधींची तिकिटे छापून अर्ध्या किंमतीत विक्री; रॅकेट उद्ध्वस्त

मुंबई, दिल्ली, बिहारमधून तिघांना बेड्या; आठ काेटींची माया जमवल्यानंतर अडकले जाळ्यात ...

झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले - Marathi News | A woman in Gujarat Ahmedabad city has thrown acid on her husband over suspicion of infidelity | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले

या घटनेत आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत ...

Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ! - Marathi News | Mumbai Police Rescue Abandoned Newborn Baby Found near Parked Vans in Goregaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!

Newborn Baby Found In Mumbai: मुंबईतील गोरेगाव परिसरात मध्यरात्री गस्त घालत असताना पोलिसांना एका पार्क केलेल्या व्हॅनमध्ये नवजात बाळ आढळून आले. ...

Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ! - Marathi News | Shocking Incident: Patient at Meerut's Drug Rehab Centre Found Dead with Injury Marks; Kin File Murder Complaint | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!

Meerut Crime: मेरठ येथील 'नया सवेरा' व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असलेल्या एका व्यक्तीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ...

Sangli Crime: खानापूर येथे तरुणाचा गुंडाकडून निर्घृण खून, संशयित पसार - Marathi News | Young man brutally murdered by goons in Khanapur Sangli suspects on the run | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: खानापूर येथे तरुणाचा गुंडाकडून निर्घृण खून, संशयित पसार

रात्री दोघेजण दारू पिण्यासाठी एकत्र आले होते, अशी माहिती तपासात पुढे आली ...