'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
गुन्हेगारी, मराठी बातम्या FOLLOW Crime news, Latest Marathi News
रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात १ ऑक्टोबर रोजी जमिनीच्या वादातून केंगार याने एकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता. ...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने लोखंडी रॉडने हल्ला करत तिला मारहाण केली, अन् त्यातच.. ...
गोवा पोलिसांची मोठी कारवाई : ६६० वेबसाइटच्या विरोधात तक्रारी ...
४० वर्षांपूर्वी घर सोडल्यानंतर ओमप्रकाश दिल्लीला गेला आणि त्याने तेथे मुस्लिम धर्म स्वीकारला. त्याने आपले नाव बदलून 'सलीम' ठेवले. ...
Punjab Crime News: लग्नसमारंभासाठी उपस्थित असलेल्या दोन गँगमधील गुंडांमध्ये ऐन सप्तपदीच्यावेळी काही कारणाने अचानक गँगवॉर उसळून झालेल्या गोळीबारात २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना पंजाबमधील लुधियाना येथे घडली आहे. ...
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
California Stockton Shooting: अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील स्टॉकटन शहरात शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ...
इंस्टाग्रामवर तासन्तास रील पाहण्याच्या सवयीवरून वडिलांनी हटकले म्हणून १९ वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलले. ...