लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला - Marathi News | Mumbai Crime: Minor Girls Allegedly Drugged And Raped by 45-year-old man In Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शीतपेयातून गुंगीचं पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला

Mumbai Rape Crime: मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर ४५ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या व्यक्तीने मुलीवर अत्याचार करतानाचे व्हिडीओही बनवले होते.  ...

तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय? - Marathi News | Stormy Rada! What happened when security guards smashed a Mercedes worth Rs 50 lakhs; What was the incident in the viral video? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?

Guards Smash Mercedes Video: मर्सिडीज कारमधून तरुणीसोबत आलेल्या तरुणाचा सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला. सुरक्षा रक्षकाने त्याला नियम सांगितला. पण, तरुणाने ऐकून न घेता मारहाण केली. मग जे घडलं ते सगळं कॅमेऱ्यात कैद झालं. ...

भावाचा जीव घेतला आणि नेपाळला पळू लागला; पोलिसांनी वाटेतच आवळल्या मुसक्या! - Marathi News | He took his brother's life and started running to Nepal; the police made fun of him on the way! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाचा जीव घेतला आणि नेपाळला पळू लागला; पोलिसांनी वाटेतच आवळल्या मुसक्या!

वसईच्या तुंगार फाटा येथील डॉल्फिन हॉटेल येथे राहणाऱ्या योगेश नेपाली याचा भाऊ सूरज नेपाली याच्यासोबत गुरुवारी संध्याकाळी किरकोळ वाद झाला. ...

निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट - Marathi News | Retired agricultural scientist duped of Rs 1.39 crore; High Court officer digitally arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट

सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी चितळी (ता. खटाव) येथील निवृत्त कृषी शास्त्रज्ञाकडून तब्बल १.३९ कोटी उकळले. ...

६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे - Marathi News | 6 kg gold, 313 kg silver and 4.62 crore cash; ED action against travel agent in Delhi, 12 raids | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे

दिल्लीतील एका ट्रॅव्हल एजंटकडून ईडीने जप्त केला ऐवज ...

अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात - Marathi News | Tension in Amravati after murder of 19-year-old youth, mob of 20-25 people attacked, 10 people detained | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात

शंकर नगर, गोपाल नगरात वाहनांची तोडफोड, केडिया भागात काहींना मारहाण ...

अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप - Marathi News | Another complaint in Brahmapuri in illegal money lending case; Rajkumar Bavane's serious allegations | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप

धमकीमुळे घर सोडून पळावे लागल्याचा दावा ...

प्रसूतीसाठी दवाखान्यात आली अन् बालविवाहाचं बिंग फुटलं! आई आणि पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | Delivery at Hospital Exposes Child Marriage Mother and Husband Booked in Akalkuwa Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :प्रसूतीसाठी दवाखान्यात आली अन् बालविवाहाचं बिंग फुटलं! आई आणि पतीवर गुन्हा दाखल

नंदुरबारच्या अक्कलकुव्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून डॉक्टरांच्या सतर्कतेने हे प्रकरण समोर आलं. ...