लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | Unnao Rape Case: Kuldeep Sengar's bail cancelled; Supreme Court's big decision in Unnao rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाचा आदेश सुप्रीम कोर्टाने स्थगित केला आहे. ...

...तर मी अजित पवारांच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार; कल्याणी कोमकरांचा इशारा - Marathi News | agitation I will in front of Ajit Pawar party office Kalyani Komkar warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर मी अजित पवारांच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार; कल्याणी कोमकरांचा इशारा

आंदेकर कुटुंबातील तिघांनी मुद्दाम अर्ज अर्धवट भरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदेकर कुटुंबातील कोणालाही तिकीट देऊ नये ...

छत्रपती संभाजीनगर हादरलं! १ कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचे अपहरण करून निर्घृण हत्या - Marathi News | Sillod shocked! Farmer kidnapped and brutally murdered for ransom of Rs 1 crore; Body thrown into Chalisgaon Ghat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर हादरलं! १ कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचे अपहरण करून निर्घृण हत्या

सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील घटना; चाळीसगाव घाटात फेकला मृतदेह, ५ आरोपीना ठोकल्या बेड्या ...

"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला...  - Marathi News | "There will be a bomb blast in Jaipur!", Threatened by midnight phone call; What the waiter said when caught by the police... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 

या धमकीचा सूत्रधार पकडला गेला, तेव्हा त्याने दिलेले कारण ऐकून पोलिसांनाही कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली. ...

हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला! - Marathi News | The height of cruelty! The body of a young woman was found in a bag in a garbage dump; her face was burned to hide her identity | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बॅगेत आढळला तरुणीचा मृतदेह; ओळख लपवण्यासाठी चेहरा जाळला

आरोपींनी तरुणीची हत्या केल्यानंतर तिची ओळख पटू नये या उद्देशाने तिचा चेहरा जाळला असून, हात-पाय बांधून तिला कचऱ्यात फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा... - Marathi News | Bangladesh Violence: VIDEO: Another Hindu murdered in Bangladesh; Locked in house and burnt, claims Amit Malviya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...

Bangladesh Violence: बांगलादेशाच हिंदूंची टार्गेट किलिंग सुरूच आहे. ...

भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला - Marathi News | ujjain woman first attacked her mother in law and then bit her husbands hand know why | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला

एका महिलेने आधी आपल्या सासूला शिवीगाळ केली आणि त्यानंतर विटेने तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य! - Marathi News | Mumbai Woman Traveling To AP Dhillon Concert In Bandra Shares Scary Auto Experience, Complaint Filed Against Driver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!

Mumbai Auto Rickshaw Driver Viral Video: सुरक्षित प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  ...