लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं? - Marathi News | The two dreamed of a happy life, a love marriage, but something terrible happened; what was wrong with the husband and wife? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?

Couple Ends Life after Love Marriage: पत्नीने स्वतःचे आयुष्य संपले. पत्नीच्या मृत्युचा पतीला धक्का बसला, त्यानंतर त्यानेही विष प्राशन केलं. ...

रस्त्यावर कार उभी करून जेवणास गेला; ग्राहकासह हॉटेलमालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Parked car on the street and went for dinner; Case filed against hotel owner along with customer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यावर कार उभी करून जेवणास गेला; ग्राहकासह हॉटेलमालकावर गुन्हा दाखल

वाहतूक कोंडीमुळे सिटी चौक पोलिसांची कठाेर कारवाई, दोन महिन्यांत १७ गुन्हे दाखल ...

संपत्तीसाठी मालकालाच केले कैद; निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला ५ वर्षे घरात डांबून संपवले; मुलींचा उरला हाडांचा सांगाडा - Marathi News | UP retired railway employee was confined to his house for 5 years and killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संपत्तीसाठी मालकालाच केले कैद; निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला ५ वर्षे घरात डांबून संपवले; मुलींचा उरला हाडांचा सांगाडा

उत्तर प्रदेशात मालकाच्या संपत्तीसाठी नोकरांनी हादरवणारे कृत्य केल्याचे समोर आलं. ...

बुलढाणा हादरले ! रुपाली झोपेत असतानाच राहुलने कुऱ्हाडीने घातले घाव, चार वर्षाच्या मुलाचाही घेतला जीव; असं का घडलं? - Marathi News | Buldhana was shaken! Rahul stabbed Rupali with an axe while she was sleeping, also took the life of a four-year-old child; Why did this happen? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा हादरले ! रुपाली झोपेत असतानाच राहुलने कुऱ्हाडीने घातले घाव, चार वर्षाच्या मुलाचाही घेतला जीव; असं का घडलं?

Buldhana : मेहकरमध्ये कौटुंबिक कलहाचा कळस; महिला व चिमुकल्यावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार ...

अपहृत मुलाच्या अकाउंटवरून वडिलांकडे मागितले २० लाख - Marathi News | Rs 20 lakhs demanded from father from kidnapped son's account | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपहृत मुलाच्या अकाउंटवरून वडिलांकडे मागितले २० लाख

क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडेल्या १७ वर्षीय मुलाचे रविवारी ऐरोली परिसरातून अपहरण करण्यात आले... ...

शिव मंदिरात मृतावस्थेत सापडले नवजात बालक ; राजापूरमध्ये खळबळ - Marathi News | Newborn baby found dead in Shiva temple; stir in Rajapur | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिव मंदिरात मृतावस्थेत सापडले नवजात बालक ; राजापूरमध्ये खळबळ

Bhandara : तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस स्टेशन अंतर्गत राजापूर येथील शिव मंदिरात मंगळवारी, ३० डिसेंबरच्या पहाटे ५:०० वाजता नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. ...

न्यायमूर्ती चंद्रचूड असल्याचे भासवून महिलेची पावणेचार कोटींना फसवणूक; गुजरातमधील भामट्याला अटक - Marathi News | A fraudster from Gujarat arrested for duping a woman of Rs 3 crore 50 lakh by pretending to be Justice Chandrachud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायमूर्ती चंद्रचूड असल्याचे भासवून महिलेची पावणेचार कोटींना फसवणूक; गुजरातमधील भामट्याला अटक

जामिनासाठी बनावट ऑनलाइन सुनावणी अन् बरेच काही ...

Kolhapur: वाद मिटवायला बोलवून तलवारीने केला जीवघेणा हल्ला; दोघे गंभीर जखमी, सहा हल्लेखोरांना अटक - Marathi News | Man attacked with sword after calling to settle dispute Two seriously injured, six attackers arrested in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वाद मिटवायला बोलवून तलवारीने केला जीवघेणा हल्ला; दोघे गंभीर जखमी, सहा हल्लेखोरांना अटक

एकमेकांकडे बघण्यावरून वाद ...