लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला... - Marathi News | Maryland Indian woman murder: Shocking! After murdering an Indian girl in America, her lover fled to India; | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...

Nikita Godishla murder: अमेरिकेतील मेरीलँडमध्ये २७ वर्षीय निकिता गोडिशलाचा मृतदेह तिच्या माजी प्रियकराच्या फ्लॅटमध्ये आढळला. आरोपी अर्जुन शर्माने हत्येनंतर स्वतःच तक्रार दिली आणि भारत गाठले. वाचा सविस्तर. ...

प्रचारादरम्यान भिवंडीत काँग्रेस-भाजपात झालेला राडा; दोन गटांतील २३ जणांवर गुन्हा - Marathi News | bhiwandi corporation election 2026 congress bjp clash in bhiwandi during campaign 23 people from two groups charged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रचारादरम्यान भिवंडीत काँग्रेस-भाजपात झालेला राडा; दोन गटांतील २३ जणांवर गुन्हा

कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रेल्वेच्या तिकिटावरून ‘यूपी’तील महिलेच्या खुनाचा छडा लागला, पती-सासऱ्याला अटक, धक्कादाक कारण समोर - Marathi News | UP woman's murder solved over train ticket, husband and in-laws arrested, shocking reason revealed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वेच्या तिकिटावरून ‘यूपी’तील महिलेच्या खुनाचा छडा लागला, पती-सासऱ्याला अटक

Sangli Crime News: बोलवाड (ता. मिरज) येथे कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रेल्वेच्या तिकिटावरून उलगडले. ...

कल्याण हादरले: सासूने मित्राच्या मदतीने सुनेची केली हत्या, वालधुनी पुलाच्या खाली फेकला मृतदेह, हत्येचं कारण काय? - Marathi News | Kalyan was shaken: Mother-in-law murdered daughter-in-law with the help of a friend, threw the body under the Waldhuni bridge, what was the reason for the murder? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण हादरले: सासूने मित्राच्या मदतीने सुनेची केली हत्या, वालधुनी पुलाच्या खाली फेकला मृतदेह, हत्येचं कारण काय?

Kalyan Crime news: मित्राच्या मदतीने सासूने सुनेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर सुनेचा मृतदेह वालधुनी पुलाच्या खाली फेकण्यात आला होता. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, हत्येचे कारण समोर आले आहे. ...

Pune Crime: ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले, परेश यांचा लोणावळ्यातील ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह - Marathi News | Pune Crime: Paresh left his house to go to the office, his body was found in a 700-foot deep valley in Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले, परेश यांचा लोणावळ्यातील ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह

Pune Crime: पुण्यातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा लोणावळ्यामधील एका खोल दरीत मृतदेह सापडला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.  ...

अलिबाग हादरलं! 'कुकूच-कु' कंपनीच्या मालकाच्या घरावर सशस्त्र दरोडा; १५ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Alibaug shaken! Armed robbery at the house of the owner of 'Kukuch-Ku' company; Property worth Rs 15 lakhs looted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग हादरलं! 'कुकूच-कु' कंपनीच्या मालकाच्या घरावर सशस्त्र दरोडा; १५ लाखांचा ऐवज लंपास

प्रसिद्ध 'कुकूच-कु' कंपनीचे मालक कुनाल पाथरे यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे १५ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. ...

भाजप कार्यालयातून एबी फॉर्म चोरीला; सायन पोलिसांत गुन्हा - Marathi News | bmc election 2026 AB form stolen from BJP office sion police register case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप कार्यालयातून एबी फॉर्म चोरीला; सायन पोलिसांत गुन्हा

शिल्पा केळुसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; 'त्या' औषधाने घात केला? - Marathi News | Suspicious death of 30-year-old man who went to hotel with girlfriend; Was 'that' drug the cause of death? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; 'त्या' औषधाने घात केला?

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा हॉटेलच्या खोलीत संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ...