गुन्हेगारी, मराठी बातम्या FOLLOW Crime news, Latest Marathi News
५० पर्यंत अंक लिहिता आले नाहीत म्हणून एका पित्याने आपल्या साडेचार वर्षांच्या मुलीला लाटण्याने इतकी अमानुष मारहाण केली की, त्यात तिचा मृत्यू झाला. ...
२०१७ मध्ये कुटुंबीयांच्या संमतीने झाला होता विवाह ...
Kamal Khan : ओशिवारा गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके (KRK) याला अटक केली आहे. ...
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला ...
Masseuse Attack Mumbai Video: महिलेने घरीच मसाज करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केली. मसाज करणारी महिला घरी आली. पण, काही गोष्टींमुळे महिलेने बुकिंग रद्द केली आणि घरातच दे दणा दण सुरू झाली. ...
जन्मठेप झालेले दोन कैदी पॅरोलवर बाहेर येऊन लग्न करणार आहेत. ...
मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीचा बीडमध्ये खळबळजनक दावा ...
सीआयडीमधील महिला अधिकाऱ्याला लुटणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी इन्काऊंटर केला. ...