भारतात क्रिकेट अन् ग्लॅमर हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे कुणीही सांगू शकतो.. .नुकतेच भारताचा सलामीवीर लोकेश राहुल बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. विराट-अनुष्का, हरभजन- गीता, युवराज-हेझल अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहे ...
भारतीय फलंदाज शुभमन गिल याने निर्णायक ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धू धू धुतले. गिलने ट्वेंटी-२०तील त्याचे पहिले वैयक्तिक शतक झळकावताना मोठ्या विक्रमाची नोंद केली. ...
न्यूझीलंड विरुद्धची मालिका संपल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी खेळणार आहे. 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होत आहे. ...