लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news, मराठी बातम्या

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न - Marathi News | What's Your Skincare Routine Indian Womens Cricket Team Harleen Deol Asks PM Modi His Reply Goes Viral Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न

PM मोदींनी असा दिला रिप्लाय ...

भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला - Marathi News | Indian women's team meets Prime Minister Narendra Modi; Photo with World Cup trophy emerges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला

भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकला. आज बुधवारी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान निवासस्थानी विश्वविजेत्या महिला संघाची भेट घेतली. ...

तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ - Marathi News | Hardik Pandya And Girlfriend Mahieka Sharma’s Kiss Each Other Playful Car Wash Video Taking The Internet By Storm Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

घटस्फोटानंतर क्रिकेटरचं अनेकजणींसोबत नाव जोडलं गेलं, पण.. ...

माझी आजी ठणठणीत; कृपया खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका! वर्ल्ड चॅम्पियनची पोस्ट चर्चेत - Marathi News | Doing absolutely fine Amanjot Kaur shuts down false claims about her grandmother’s health | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझी आजी ठणठणीत; कृपया खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका! वर्ल्ड चॅम्पियनची पोस्ट चर्चेत

अमनजोत कौरनं आजीसंदर्भात शेअर केली खास पोस्ट, म्हणाली... ...

पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड - Marathi News | Pakistan's Haris Rauf banned for two matches; ICC takes big action, along with Bumrah, Suryakumar also fined | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड

भारत-पाकिस्तान आशिया कप २०२५ सामन्यादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीने खेळाडूंवर कठोर कारवाई केली आहे. ...

‘मुंबई क्रिकेट’मध्ये सर्वपक्षीय ‘राजकारण’; भाजप, उद्धवसेना आणि पवार गटाकडून कुणाचे अर्ज? - Marathi News | All party politics in Mumbai Cricket mca whose applications from BJP Uddhav thackeray and sharad Pawar group | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘मुंबई क्रिकेट’मध्ये सर्वपक्षीय ‘राजकारण’; भाजप, उद्धवसेना आणि पवार गटाकडून कुणाचे अर्ज?

५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी ...

Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत! - Marathi News | Harmanpreet Kaur removal from captaincy is ‘overdue’; BCCI advised to appoint Smriti Mandhana by Shantha Rangaswamy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीत कौरला कर्णधारपदावरून हटवावे, माजी क्रिकेटपटूचा सल्ला, कारणही सांगितलं!

Shantha Rangaswamy: माजी भारतीय कर्णधार शांता रंगास्वामी यांनी हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करण्याची मागणी केली. ...

Women’s Cricket World Cup 2025 : खेळताना पाय मोडला तर व्हीलचेअरवर बसून ‘तिनं’ साजरं केलं यश, हिंमत हरली नाहीच.. - Marathi News | Women's World Cup 2025: Pratika Rawal celebrated success while sitting in a wheelchair, said - I have a broken leg, but I am strong in spirit! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women’s Cricket World Cup 2025 : खेळताना पाय मोडला तर व्हीलचेअरवर बसून ‘तिनं’ साजरं केलं यश, हिंमत हरली नाहीच..

Women's World Cup 2025: मनात जिद्द असेल आणि आपण ठरवलं तर अशक्य काय हे ती स्वत:च म्हणते, ते तिनं करुन दाखवलं! (pratika rawal) ...