लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news, मराठी बातम्या

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
मी क्रिकेटपटू व्हायला नको हवं होतं! आयुष्यातील सर्वात मोठ्या पश्चातापाबद्दल गौतम गंभीरचं उत्तर - Marathi News | Gautam Gambhir was asked about his biggest regret in life and he replied, I should not have been a cricketer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी क्रिकेटपटू व्हायला नको हवं होतं! आयुष्यातील सर्वात मोठ्या पश्चातापाबद्दल गौतम गंभीरचं उत्तर

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) हा नेहमी चर्चेत राहणारा सेलिब्रेटी आहे. त्याचे सडेतोड बोलणे हे ... ...

PCBच्या आरोपांना जय शाह यांचे उत्तर; भारतच नव्हे तर कोणाचीच पाकिस्तानात खेळण्याची इच्छा नाही - Marathi News | ACC president Jay Shah releases lengthy statement after PCB's allegations of staging Asia Cup in Sri Lanka despite rainy conditions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PCBच्या आरोपांना जय शाह यांचे उत्तर; भारतच नव्हे तर कोणाचीच पाकिस्तानात खेळण्याची इच्छा नाही

आशिया चषक स्पर्धेच्या ( Asia Cup 2023) यजमानपदावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष  आणि BCCI चे सचिव जय शाह ( Jay Shah) यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. ...

अष्टपैलू क्रिकेटपटू शंकर रहाटे यांचे निधन; ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Cricket all-rounder Shankar Rahate passes away; | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अष्टपैलू क्रिकेटपटू शंकर रहाटे यांचे निधन; ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भेदक डावखुरा गोलंदाज म्हणून त्यांची सिझन आणि टेनिसबॉल क्रिकेटमध्ये त्यांची ख्याती होती. ...

India vs Pakistan वर्ल्ड कप सामन्याच्या तिकिटाची किंमत १९ लाख! ऑस्ट्रेलियाविरुद्धचं तिकीट... - Marathi News | India vs Pakistan ICC ODI World Cup 2023 Tickets selling for 19 lakhs & IND vs AUS for Rs 9,31,295 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan वर्ल्ड कप सामन्याच्या तिकिटाची किंमत १९ लाख! ऑस्ट्रेलियाविरुद्धचं तिकीट...

India vs Pakistan - भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याला प्रचंड डिमांड आहे ...

वर्ल्डकपमध्ये खेळाडूंच्या जर्सीवर 'इंडिया'ऐवजी 'भारत', वीरेंद्र सेहवागची BCCI कडे मोठी मागणी - Marathi News | world-cup-2023-virender-sehwag-demand-bharat-name-on-team-india-players-jersey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपमध्ये खेळाडूंच्या जर्सीवर 'इंडिया'ऐवजी 'भारत', वीरेंद्र सेहवागची BCCI कडे मोठी मागणी

India vs Bharat: 'नाव असे असावे, ज्यामुळे आपल्याला अभिमान वाटेल. इंडिया नाव इंग्रजांनी दिले.' ...

काही दिवसांपूर्वी मृत्यूची अफवा अन् आज काळाचा घाला; झिम्बाब्वेच्या दिग्गजाचं ४९व्या वर्षी निधन - Marathi News | Former Zimbabwe Captain Heath Streak Passes Away At 49, know here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काही दिवसांपूर्वी मृत्यूची अफवा अन् आज काळाचा घाला; झिम्बाब्वेच्या दिग्गजाचं निधन

झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू हिथ स्ट्रिक याचं वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झालं आहे. ...

Shahid Afridi ने 'जावई' शाहीन आफ्रिदीचे तोंडभरून कौतुक केले, भारतीयांबद्दल म्हणाला...  - Marathi News | india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Shahid Afridi heaps praise on 'son-in-law' Shaheen Afridi, Kudos to Ishan Kishan and Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shahid Afridi ने 'जावई' शाहीन आफ्रिदीचे तोंडभरून कौतुक केले, भारतीयांबद्दल म्हणाला... 

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या आशिया चषक स्पर्धेतील आजच्या सामन्यातील पहिल्या डावाची विभागणी तीन टप्प्यात करता येईल. ...

'नेपाळ'मध्ये सामना खेळवायला हवा होता! Asia Cupच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान ट्रोल - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : ‘A virtually empty Stadium in Multan’ – Trolls start to pour in after Pakistan vs Nepal clash in Asia Cup 2023 draws no crowd. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नेपाळ'मध्ये सामना खेळवायला हवा होता! Asia Cupच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान ट्रोल

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : आशिया चषक स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानात होत नाहीए, हेच चांगले झाले. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. ...