लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news, मराठी बातम्या

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
'धोनी आणि सचिनला टीम इंडियाच्या मदतीसाठी बोलवा', दिग्गज क्रिकेटरचे मोठे वक्तव्य - Marathi News | world cup 2023-adam-gilchrist-says-to-tap-into-sachin-tendulkar-ms-dhoni-to-spend-time-with-india-squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'धोनी आणि सचिनला टीम इंडियाच्या मदतीसाठी बोलवा', दिग्गज क्रिकेटरचे मोठे वक्तव्य

2011 नंतर पुन्हा एकदा भारतात वर्ल्ड कप होत आहे. यामुळे भारतीय क्रिकेट चाहते खुप उत्साहात आहेत. ...

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! रोहित-कोहलीला विश्रांती, केएल राहुल कर्णधार - Marathi News | Indian team announced for Australia series! Rohit-Kohli rested, KL Rahul captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! रोहित-कोहलीला विश्रांती, केएल राहुल कर्णधार

भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी सज्ज आहे, यासाठी आज संघाची घोषणा झाली. ...

गिलनं असं काय विचारलं की, रोहित म्हणाला, 'अरे मेरे से नहीं होगा, पागल है क्या?', Video  - Marathi News | Rohit Sharma: Merese nhi hoga, pagal hai kya, What did Gill ask Rohit Sharma to do?, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलनं असं काय विचारलं की, रोहित म्हणाला, 'अरे मेरे से नहीं होगा, पागल है क्या?', Video 

Asia Cup Final 2023 IND vs SL :  भारत आणि श्रीलंका हे आशिया चषक २०२३ च्या फायनलमध्ये आज कोलंबोच्या  प्रेमदासा स्टेडियमवर लढण्यासाठी सज्ज आहेत. ...

भारत हरला, माझ्यासह पाकिस्तान संघाला हायसं वाटलं! शोएब अख्तरने उडवली खिल्ली - Marathi News | ‘Relief for Pakistan and me that India lost to Bangladesh’: Shoaib Akhtar comment on his Channel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत हरला, माझ्यासह पाकिस्तान संघाला हायसं वाटलं! शोएब अख्तरने उडवली खिल्ली

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा विजयरथ बांगलादेशने अडवला. सुपर ४ च्या अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादनेशने ६ धावांनी भारतावर विजय मिळवला. ...

ड्रेसिंग रुममध्ये फुल राडा! बाबर आजम भडकला, शाहीनची हुज्जत अन् रिझवानची मध्यस्थी - Marathi News | Pakistan heated dressing room argument : Babar Azar told players they're not playing responsibly, Shaheen interrupt him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ड्रेसिंग रुममध्ये फुल राडा! बाबर आजम भडकला, शाहीनची हुज्जत अन् रिझवानची मध्यस्थी

Asia Cup 2023 : जगातील भेदक गोलंदाजांची फौज अन् नंबर १ फलंदाज बाबर आजम संघात असल्यानंतरही पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला. ...

Funny Video : विराट कोहली सहकाऱ्यांसाठी बनला 'वॉटर बॉय'; उड्या मारत मैदानावर एन्ट्री  - Marathi News | India vs Bangladesh Live Marathi : Virat Kohli carrying the drinks after being rested, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Funny Video : विराट कोहली सहकाऱ्यांसाठी बनला 'वॉटर बॉय'; उड्या मारत मैदानावर एन्ट्री 

India vs Bangladesh Live Marathi : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील शेवटच्या सामन्यात भारतीय संघ आज बांगलादेशचा सामना करत आहे. ...

एमएस धोनीने युवा क्रिकेटपटूला दिली लिफ्ट? रांचीतील Video व्हायरल... - Marathi News | MS Dhoni gave a lift to a young cricketer? Video viral from Ranchi... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एमएस धोनीने युवा क्रिकेटपटूला दिली लिफ्ट? रांचीतील Video व्हायरल...

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण तो आजही खूप चर्चेत असतो. ...

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महिला खेळांडूची होणार निवड, जळगावात क्रिकेट स्पर्धा  - Marathi News | Women players will be selected for national cricket tournament, cricket tournament in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महिला खेळांडूची होणार निवड, जळगावात क्रिकेट स्पर्धा 

जळगाव येथे राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत गुरुवारी पत्रकार परिषद झाली ...