कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच लॉकडाऊनच्या काळात आज खरांगणा (मो.) नजीकच्या तामसवाडा येथे चंदू काळे यांच्या मालकीच्या 'लक्ष्मी' नामक संकरीत गाईने तिळ्यांना जन्म दिला. ...
लॉकडाऊनमुळे सर्व मार्ग बंद असल्याने गोंडपिपरी येथील श्रीकृष्ण गोशाळेतील जनावरांचे चाऱ्याअभावी उपासमार होत आहे. शासनाने तात्काळ मदत केली नाही तर नाईलाजास्तव जनावरे जंगलात सोडावी लागणार, असा इशारा व्यवस्थापनाने दिला आहे. ...
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा नागरिकांबरोबरच प्राण्यांनादेखील फटका बसला आहे. चा-याचे भाव दुप्पट म्हणजे जवळपास साडेपाच हजार रुपये टन इतके झाल्याने नाशिकमधील गोशाळा अडचणीत आल्या आहेत. ...
शिल्पी या 2012 मध्ये बेंगळुरू येथे शिक्षणासाठी आल्या होत्या. येथे गाईचे शुद्ध दूध मिळवण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी आल्या आणि येथूनच आपणच शुद्ध गाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू करावा, असा निर्णय त्यांनी घेतला. ...
गाय, म्हैस या गाभण आहेत किंवा नाही, याबाबत शेतक-यांची अनेकदा फसवणूक केली जाते़ शेतक-यांची ही फसवणूक टाळण्यासाठी व गाभण जनावरांच्या पोटातील गर्भ नेमका किती दिवसांचा आहे, याची इत्यंभूत तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने लवकर ...
दादा पाटील शेळके नगर बाजार समितीच्या सभापतीपदी तांदळी वडगावचे सरपंच अभिलाष घिगे यांची तर उपसभापतीपदी वाळुंजचे संतोष म्हस्के यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच तरूणांच्या हाती समितीचे सूत्रे देण्यात आली आहेत. ...