दूध प्रकल्पाच्या नावावर शेतकऱ्यांची कंपनी दाखविण्यासाठी भागधारक शेतकºयांची यादी तयार करण्याचे काम डॉ.वंजारी यांच्या निर्देशानुसार देसाईगंजचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सचिन भोयर यांना देण्यात आले. हे करताना आपल्या मर्जीतील लोकांना त्यांनी त्या यादीत घेतले ...
सात महिन्यांपूर्वी या प्रकरणी लोकमतने वृत्तमालिका सुरू केल्यानंतर जानेवारी महिन्यात पोलिसांनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच्या संचालकांवर भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) नुसार गुन्हे दाखल केले. त्यापैकी एका संचालकाला त्याचवेळी अटक केली तर ...
मोबाईलमधून निघणाऱ्या घातक रेडिएशनमुळे मुलांचे डोळे आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी बहुपयोगी गाईचे शेण घातक रेडिएशन रोखण्यात मदत ठरू शकते. ...
राज्यात शेतीची कामे सुरू होण्याचा हंगाम सुरू होत असून त्याच सुमारास हरेली महोत्सवात गौधन न्याय योजना सुरू होत आहे. या योजनेचा हेतू हा गोधनाची जोपासना करण्यास प्रोत्साहन देणे, जनावरांची सुरक्षितता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा आहे. ...
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केलेल्या तक्रारीनुसार आरमोरी पोलिसांनी ६ जानेवारी २०२० रोजी भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी केवळ घनश्याम वासुदेव तिजारे या एकाच आरोपीला ७ जानेवारीला अटक केली होती. मात्र ...
पिंपळगाव बसवंत :पिंपळगाव येथील जयवंत विधाते या पशूपालकाची दुभती गाय आठ दिवस आजारी होती. वैरण खाणे सोडून दिले होते. दरम्यान पिंपळगाव येथील पशुधन विकास अधिकारी पशूचिकित्सक डॉ. अल्केश चौधरी यांनी मेटल डिटेक्टर लाऊन तपासणी केली असता पोटातील अन्न पिशवीत ल ...