कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ३९ गोवंश जनावरांना शहर पोलिसांनी जीवदान दिले. शनिवारी ( २२ आॅगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रविवारी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात ५९ हजार जनावरे बाधित असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. लम्पी स्किन डिसीजमध्ये हा जिल्हा धोक्याच्या पातळीवर असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...
पाळीव जनावरे खरेदी-विक्रीत पशुपालकांची लूट होत असल्याचा हा प्रकार कोरची, देसाईगंज, व कुरखेडा तालुक्यातही वाढला आहे. सावंगी नजीकच्या गांधीनगर गावात दोन इसम गाय खरेदीचा व्यवहार करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते या व्यवहारात सक्रिय असल्याचे दिसून ये ...
अहमदनगर : चालू वर्षी गेल्या दोन महिन्यात चांगला पाऊस झाला. यामुळे सध्या खरिपाची पिकेही जोमात आहेत. पावसामुळे वने, पडीक जमिनी हिरव्यागार झाल्या आहेत. त्यात मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. अनेक शेतक-यांनाही घरचा चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सध्या बाजारात ...