लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

संजय पांडे यांचा ताबा आता सीबीआयकडे; दिल्ली कोर्टाची अनुमती - Marathi News | Sanjay Pandeys custody now with CBI Permission of Delhi Court 4 days remand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय पांडे यांचा ताबा आता सीबीआयकडे; दिल्ली कोर्टाची अनुमती

पांडे यांचा ताबा सीबीआयला देण्याची दिल्लीतील न्यायालयाची अनुमती ...

खटल्यांना विलंब होणार नाही, याकडे लक्ष द्या;  सावनेर येथील दिवाणी वरिष्ठस्तर न्यायालयाचे लोकार्पण - Marathi News | See to it that cases are not delayed; Inauguration of Civil High Court at Savner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खटल्यांना विलंब होणार नाही, याकडे लक्ष द्या;  सावनेर येथील दिवाणी वरिष्ठस्तर न्यायालयाचे लोकार्पण

Nagpur News आपले वाद गावातच सोडविता येतील. या न्यायालयामुळे जबाबदारीत वाढ होणार असून आनंदी व खेळकर वातावरणात वाद सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी केले. ...

हायकोर्टाची दिशाभूल करणे पतीला महागात पडले; २० हजार रुपये दावाखर्च बसवला - Marathi News | 20,000 rupees claim cost was imposed on the husband for Misleading the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाची दिशाभूल करणे पतीला महागात पडले; २० हजार रुपये दावाखर्च बसवला

उच्च न्यायालयाने पतीला धडा शिकविणारा निर्णय दिला. ...

न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाकडे जमानतदाराने भिरकावली चप्पल - Marathi News | Bhandara | man threw a slipper towards the empty seat of the judge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाकडे जमानतदाराने भिरकावली चप्पल

आरोपीस अटक : भंडारा प्रथमश्रेणी न्यायालयातील घटना ...

खळबळजनक! न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाकडे जमानतदाराने भिरकावली चप्पल - Marathi News | The bailiff threw a slipper towards the empty seat of the judge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खळबळजनक! न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाकडे जमानतदाराने भिरकावली चप्पल

Bhandara News न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाकडे एका जमानतदाराने चप्पल भिरकावल्याची घटना भंडारा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. ...

कोल्हापूर: अंबाबाईच्या 'पेड पास'ला दिवाणी न्यायालयाची स्थगिती - Marathi News | The civil court stayed the paid pass for the darshan of Ambabai in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: अंबाबाईच्या 'पेड पास'ला दिवाणी न्यायालयाची स्थगिती

पुजारी गजानन मुनिश्वर यांनी याबाबत देवस्थान समितीच्या विरोधात दावा दाखल केला होता. ...

रामदासपेठेतील गरबाला परवानगी का दिली? नागपूर मनपा व पोलीस आयुक्तांना नोटीस - Marathi News | Notice to Municipality and Police Commissioner for allowing garba in ramdaspeth area of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामदासपेठेतील गरबाला परवानगी का दिली? नागपूर मनपा व पोलीस आयुक्तांना नोटीस

याचिकाकर्त्यांच्या विरोधामुळे २०१९ मधील कार्यक्रम शेवटचा असेल, त्यानंतर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही, अशी ग्वाही असोसिएशनने दिली होती. ...

दोरीने गळा आवळून पत्नीचा खून, मृतदेह लपविला तणसात; आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Wife killed due to suspicion of character, body hidden in hay; Accused husband sentenced to life imprisonment | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोरीने गळा आवळून पत्नीचा खून, मृतदेह लपविला तणसात; आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा

९ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल ...