लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Kolhapur News: बालकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप, पैशाच्या वादातून गेला बळी - Marathi News | Life imprisonment for abducting and murdering a child, The incident took place on 2017 at Gaganbawda in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: बालकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप, पैशाच्या वादातून गेला बळी

आईच्या हातचा चहा घेतला..मुलाचा घात केला. ...

तुम्ही मर्यादेत राहा, आम्ही अतिक्रमण करणार नाही; किरेन रिजिजू यांचा न्यायपालिकेला सल्ला - Marathi News | kiren rijiju advice to the judiciary that you stay within bounds we will not trespass | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही मर्यादेत राहा, आम्ही अतिक्रमण करणार नाही; किरेन रिजिजू यांचा न्यायपालिकेला सल्ला

आम्हीही जनतेला उत्तरदायी आहोत. सध्या कोणीही न्यायाधीशांना प्रश्न विचारू शकत नाही, असे केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू म्हणाले.  ...

आश्चर्य! पोलिसांनी दुसऱ्याच महिलेच्या शवविच्छेदनावरून नोंदविला खुनाचा गुन्हा - Marathi News | Surprise! The police have registered a case of murder on the autopsy of another woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आश्चर्य! पोलिसांनी दुसऱ्याच महिलेच्या शवविच्छेदनावरून नोंदविला खुनाचा गुन्हा

Nagpur News हुडकेश्वर पोलिसांनी एका प्रकरणात दुसऱ्याच महिलेच्या शवविच्छेदन अहवालावरून पती, सासू व सासऱ्याविरुद्ध विवाहितेच्या खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे पती, सासू व सासऱ्याला विनाकारण शारीरिक-मानसिक त्रास सहन करावा लागला. ...

मथुरा शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाचे कोर्टाने दिले आदेश, 20 जानेवारीपर्यंत अहवाल मागवला - Marathi News | mathura court order survey of shahi eidgah mosque report sought by january 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरा शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाचे कोर्टाने दिले आदेश, 20 जानेवारीपर्यंत अहवाल मागवला

श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या शाही ईदगाहच्या प्रकरणात आज मथुरा न्यायालयाने वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. ...

ट्यूशनला जाणाऱ्या विद्यार्थिनीला शेरेबाजी; तरुणाला सक्त मजुरी - Marathi News | remarks to a student going for tuition; Compulsory labor for two years to a youth | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ट्यूशनला जाणाऱ्या विद्यार्थिनीला शेरेबाजी; तरुणाला सक्त मजुरी

अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल ...

इर्विनच्या लिपिकाला मारहाण; आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Irwin's Clerk Assaulted; Two years of hard labor for the accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इर्विनच्या लिपिकाला मारहाण; आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी

आरोपीविरूद्ध शासकीय कामकाजात अडथळा, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा ...

Amruta Fadavis: अमृता फडणवीसांची निर्दोष मुक्तता, सांगतिलं कोणाला घाबरतात - Marathi News | Amrita Fadnavis' acquittal, self-confessed in nagpur dramatic show | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :अमृता फडणवीसांची निर्दोष मुक्तता, सांगतिलं कोणाला घाबरतात

अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था,नागपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘अभिरुप न्यायालयात’ गायिका अमृता फडणवीस या आरोपी म्हणून प्रस्तुत झाल्या होत्या, यावेळी सर्व आरोपांचे खंडन करण्यात यशस्वी झाल्या. ...

हायकोर्टाच्या निकालाने विरोधक तोंडावर आपटले, भूखंडप्रकरणी फडणवीसांचे खडेबोल - Marathi News | The High Court s verdict hit the opponents in the face Fadnavis s in the plot case eknath shinde maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाच्या निकालाने विरोधक तोंडावर आपटले, भूखंडप्रकरणी फडणवीसांचे खडेबोल

कायद्यानुसार हे भूखंड नियमित करण्याचे अधिकारदेखील दिलेले आहेत. त्यामुळे विरोधकांचे आरोप सपशेल खोटे ठरले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. ...